विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार? रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मजबूत माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि जोखीम व्यवस्थापन आराखड्याचा अभाव आढळून आला. By गौरव मुठेApril 25, 2024 13:42 IST
कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित भांडवली बाजारात कॅनरा बँकेच्या समभागांमध्ये तरलता सुधारण्याच्या उद्देशाने समभाग विभागणी केली जात आहे. By पीटीआयApril 19, 2024 22:32 IST
शिक्षणाची संधी : बँकिंग टेक्नॉलॉजीमधील संधी (दि. ३० जून २०१४ रोजी) फर्स्ट क्लास इंजिनीअरिंग पदवी किंवा फर्स्ट क्लास पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील) किमान ६० टक्के गुणांसह… By लोकसत्ता टीमApril 16, 2024 13:59 IST
येस बँकेचं ४०० कोटींचं फसवणूक प्रकरण : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक येस बँकेचे कर्ज बुडवून ४०० कोटींच्या फसवणुकीतील आरोपी अजीत मेनन याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक… By लोकसत्ता टीमApril 11, 2024 22:32 IST
पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा अडचणीत सापडलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती बँकेने… By लोकसत्ता टीमApril 10, 2024 07:54 IST
सांगली जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारातील ५० कोटींची जबाबदार निश्चितेचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे बहुमत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या सहा वर्षांत झालेल्या ५०… By लोकसत्ता टीमApril 8, 2024 18:58 IST
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कर्ज वितरणात १६.३१ टक्क्यांची वाढ नोंदविली असून, ते २.०३ लाख कोटी… By लोकसत्ता टीमApril 6, 2024 07:05 IST
बनावट कागदत्रांद्वारे बँकेकडून १८ लाखांचे वाहन कर्ज; फसवणूक प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा आरोपीने महागडी मोटार खरेदीसाठी एका वाहन विक्री दालनाच्या नावे सिंहगड रस्त्यावरील विद्या सहकारी बँकेत शाखेत कर्जप्रकरण सादर केले होते. नाईकने… By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 11:35 IST
April 2024 Bank Holidays: ३० एप्रिलपर्यंत ‘हे’ ८ दिवस महाराष्ट्रात बँक असणार बंद; पाहा सुट्ट्यांचा तक्ता Public Holidays 2024: या सणांची तयारी करताना आपल्याला बँकांच्या व्यवहाराचे अडथळे येऊ नये यासाठी आज आपण येत्या एप्रिल २०२४ मधील… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: March 26, 2024 15:38 IST
सरकारी बँकांकडून केंद्राला १५,००० कोटींचा लाभांश शक्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मार्च २०२४ अखेर सरणाऱ्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला १५,००० कोटी रुपयांहून अधिक लाभांश मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान… By पीटीआयMarch 26, 2024 00:42 IST
Jobs News 2024 : लातूरकरांसाठी ‘अधिकारी’ पदावर नोकरीची संधी! ‘या’ बँकेत होणार भरती… Jobs News 2024 : लातूरमधील लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेमध्ये रिक्त पदांवर भरती होणार आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2024 16:54 IST
रविवारी ३१ मार्चला बँका खुल्या राहणार! ३१ मार्च रोजी रविवार असूनही बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील, असे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. By लोकसत्ता टीमMarch 23, 2024 02:40 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने शेअर केलेला ऑस्ट्रेलियातील ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकला प्रसाद खांडेकर, म्हणाला…
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू