scorecardresearch

बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
IPL 2024 rishabh pant apologized camera person whom he hit by his six in dc vs gt match watch
ऋषभ पंतचा षटकार अन् कॅमेरामन जखमी; दिल्लीच्या कॅप्टनने केलेल्या VIDEO तील ‘त्या’ कृतीने जिंकले नेटिझन्सचे मन

Rishabh Pant Apologized Camerapersons : या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pakistan to host Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही? मोठी अपडेट आली समोर

Champions Trophy 2025 Updates : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार. जिथे ८ देशांदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.…

not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना

IPL 2024 Updates : एका माजी भारतीय फलंदाजाने आयपीएल २०२४ च्या सामन्यादरम्यान समालोचन करतानाचा स्वतःचा फोटो पोस्ट केला होता, यानंतर…

BCCI calls meeting of IPL team owners
IPL 2024 : स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने अचानक बोलावली संघ मालकांची बैठक, महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

BCCI Calls Meeting : आयपीएलचा १७ वा हंगाम असून या दरम्यान, पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट…

India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

India vs Pakistan Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती. तेव्हापासून दोन्ही संघ…

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024 KKR vs SRH: केकेआरच्या हर्षित राणाला विकेट्चं सेलिब्रेशन भोवलं, ‘त्या’ दोन चुकांसाठी ठोठावला दंड

IPL 2024 Harshit Rana: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा गोलंदाज हर्षित राणाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर केकेआरने अखेरच्या षटकात विजय मिळवला. पण…

Mumbai Ranji cricketers get same match fee from MCA as BCCI
मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी! ‘एमसीए’कडून ‘बीसीसीआय’इतकेच सामन्याचे मानधन

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) २०२४-२५ च्या हंगामापासून आपल्या रणजी खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सामन्याच्या मानधनाइतकेच आणखी मानधन देण्याचा निर्णय…

Star Sports Announces IPL Commentary Panel 2024
IPL 2024 : आयपीएलसाठी हिंदी-इंग्रजी कॉमेंट्री पॅनल जाहीर! रवी शास्त्री-सुनील गावसकरसह अनेक दिग्गजांच्या नावाचा समावेश

IPL 2024 Commentary Panel List : आयपीएल २०२४ च्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्तत्पूर्वी हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्री…

These 5 Teams Are Out Of IPL
IPL : कोणावर बंदी तर कोणी घेतली माघार, गाशा गुंडाळलेल्या या संघांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? प्रीमियम स्टोरी

IPL Teams: आयपीएल २०२४ चा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अशा काही संघांचा आढावा घेणार आहोत, ज्यांना निकाली…

Sunil Gavaskar's request to BCCI for Ranji
सुनील गावसकरांनी BCCIला दिली भन्नाट आयडिया; म्हणाले, ‘रणजी ट्रॉफी सामन्याची फी दुप्पट किंवा तिप्पट करा…’

Sunil Gavaskar request on Ranji : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या पगारात वाढ करण्याची विनंती केली…

How franchises make money in ipl
IPL 2024 : आयपीएलमध्ये संघांची आणि खेळाडूंची कमाई कशी होते? पाण्यासारखा पैसा येतो तरी कुठून? जाणून घ्या

How franchises make money : आयपीएलमध्ये खेळाडूंबरोबर, तंत्रज्ञ, संघ व्यवस्थापक, चीअरलीडर्स, समालोचक यांनाही चांगला मानधन दिले जाते. त्याचबरोबर फ्रँचायझीं देखील…

IPL 2024 Second Leg Might Shift Dubai Due to Lok Sabha elections
IPL 2024: आयपीएलचा निम्मा हंगाम निवडणुकांमुळे भारताबाहेर?

IPL 2024 Update: इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या पहिल्या भागाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, जे सामने भारतातच होणार आहेत. पण…

संबंधित बातम्या