scorecardresearch

बीड

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Dadasaheb Bhagat was an office boy in infosys and now started his own startup called template.io
गोठ्यातील ऑफिस ते शार्क टॅंकचा मंच! Dadasaheb Bhagat यांचा असामान्य प्रवास | गोष्ट असामान्यांची – ७५

दादासाहेब भगत हा मुळचा बीडचा. शेतकरी कुटुंबातील दादासाहेब भगत हा तरुण त्याच्या शार्क टॅंक इंडियातील सहभागामुळे चर्चेत आला आहे. ‘बोट’…

Pankaja Munde On Lok Sabha Election 2024
पंकजा मुंडेंचं संसदेत गेल्यानंतर पुढचं स्वप्न काय? म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींकडे एकच हट्ट…”

पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरूवात केली असून खासदार होऊन दिल्लीत गेल्यानंतर पुढचे काय स्वप्न असणार? याबाबत पंकजा मुंडे यांनी…

pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

पंकजा मुडे म्हणाल्या, काळे झेंडे दाखवणाऱे लोक फार नव्हते. चार-पाच जणच तिथे होते. त्यांच्याकडे काळे झेंडेदेखील नव्हते. त्यांनी खिशातून रुमाल…

pankaja munde beed speech
“…तर मी २०१४लाच दिल्लीत गेले असते”, पंकजा मुंडेंचं उमेदवारीवर भाष्य; म्हणाल्या, “यंदा चर्चा न करताच घोषणा झाली!”

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला लोकसभा निवडणूक लढवायचीच नव्हती. माझी महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा होती!”

Bajrang Sonwane
बीड लोकसभा लढण्यास इच्छुक; पंकजा मुंडे असो की प्रीतम मुंडे, मी लढणार – बजरंग सोनवणे

सध्या शरद पवार गटाने महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले नाहीत. विविध मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे…

Beed Lok Sabha
बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकगठ्ठा झालेला मराठा प्रस्थापित मराठा नेत्यांनाही मोजायला तयार नसल्याने बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान…

Beed Lok Sabha
पंकजा मुंडेंच्या प्रचाराचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे

बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यात आष्टी मार्गे होणाऱ्या आगमनाप्रसंगी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी सुरू…

Bajrang Sonavans entry into the party Sharad Pawar told that story of 1980
Sharad Pawar in Pune: बजरंग सोनवणेंचा पक्षप्रवेश; शरद पवारांनी सांगितला १९८० चा ‘तो’ किस्सा

बीड लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी बजरंग सोनवणे यांनी बुधवारी (२० मार्च)…

Pankaja Munde Beed Lok Sabha candidature
पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी, मग प्रीतम मुंडेंचं काय? स्वत:च सांगितली पुढची योजना

खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहिर झाली. यानंतर प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदाच…

pankaja munde, beed, BJP, lok sabha election 20204
पंकजा मुंडे राजकीय वनवासातून बाहेर !

एका घरात दोन उमेदवार हे सूत्र या पुढे वापरले जाणार नाही असे संकेत त्यांच्या उमेदवारीमुळे मिळाले आहेत. कॉग्रेसवर घराणेशाहीचा आरोप…

Pankaja Munde (2)
पंकजा मुंडे लोकसभा लढविणार? सूचक विधान करताना म्हणाल्या, “आता लोकसभेची काळजी…”

लोकसभेत माझी काळजी घ्या, पुढची काळजी मी घेईन, असे विधान बीडमधील एका सभेत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी केले.

person kidnap from Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमधून अपहरण झालेल्या व्यक्तीची बीडमधून सुटका

पिंपरी-चिंचवडमधून अपहरण केलेल्या व्यक्तीची पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. शेळ्यां- मेंढ्या विक्रीत मध्यस्थी करून ती व्यक्ती पैसे कमवायची.

संबंधित बातम्या