scorecardresearch

बॉलिवूड

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
actress Mumtaz visits Pakistan
Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर

राहत फतेह अली खान व गुलाम अली यांच्या गाण्याची जमली मैफिल, अभिनेत्रीने शेअर केले व्हिडीओ

Riteish Deshmukh post for brother father in law
आमदार भावाच्या सासऱ्यांसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखच्या भावाचे सासरे आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते

Raj Kundra shares cryptic note amid ponzi scam
ईडीने ९७.७९ कोटींची संपत्ती जप्त केल्यावर राज कुंद्राची पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत लिहिलं, “जेव्हा तुम्हाला…”

ईडीच्या कारवाईनंतर राज कुंद्राने सोशल मीडियावर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

salman khan off to dubai_cleanup
Video: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच सोडली मुंबई, विमानतळावरील व्हिडीओ आले समोर

सलमान खान एका खास कारणाने विदेशात गेला आहे. पाहा अभिनेत्याचे विमानतळावरील व्हिडीओ….

Bade Miyan Chote Miyan box office collection Day 8
‘बडे मियाँ छोटे मियाँ’चं बजेट ३५० कोटी, पण आठ दिवसांत कमावले फक्त…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या नावावर आणखी एक फ्लॉप

Bade Miyan Chote Miyan total box office collection : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची एकूण कमाई किती? जाणून घ्या

bollywood-movies-based-on-true-love-stories
12 Photos
Photos: ‘अमर सिंह चमकीला’च नाही, तर ‘या’ चित्रपटांनीही रुपेरी पडद्यावर उलगडली खरी प्रेमकहाणी

इम्तियाज अली दिग्दर्शित आणि दिलजीत दोसांझ अभिनीत ‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”

अमरसिंग चमकीला यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटात गुरमेल कौर यांचं पात्रही दाखविण्यात आलं आहे.

Masaba gupta Satyadeep Mishra annouced Pregnancy news on social media
मसाबा गुप्ता-सत्यदीप मिश्रा होणार आईबाबा; गुडन्यूज शेअर करत म्हणाले, “आमच्या आयुष्यात…”

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि अभिनेता सत्यदीप मिश्राने केली गुडन्यूज शेअर

Article 370 to release on OTT
यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Article 370 to release on OTT : कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘आर्टिकल ३७०’?

bollywood-celebs-who-were in-live-in-relationships-before-marriage
9 Photos
लग्नाआधीच एकत्र राहत होते ‘हे’ बॉलीवूड कपल्स; काहींचा तर घटस्फोटही झाला, पाहा यादी

आज आपण बॉलीवूडमधील अशा कपल्सबद्दल जाणून घेऊया, जे लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

शिल्पा शेट्टी व तिची आई सुनंदा या दोघींचे प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जातानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या