सायबर गुन्हेगारीत अडकलेल्या ७५ भारतीयांची कंबोडियातून सुटका; ६ महिन्यात ५०० कोटी लुटले डेटा एंट्रीचे काम असल्याची जाहिरात करून भारतीय नागरिकांना कंबोडियात पाठवले जाते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारीचे काम करवून घेण्यात येते.… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 30, 2024 09:54 IST
सप्तश्रृंग गडावर साडेपाच लाखाचे भेसळयुक्त गोडपदार्थ जप्त औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी कार्यवाही करण्यात आली. By लोकसत्ता टीम नाशिक April 23, 2024 22:49 IST
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे ज्येष्ठ बालसाहित्य शाम कुरळे हे बेपत्ता झाले आहेत. पोलीस, नातेवाईक यांच्याकडून त्यांचा शोध सुरू आहे. By लोकसत्ता टीम कोल्हापूर April 23, 2024 22:40 IST
“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल रायगडमधल्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइन निवडणूक २०२४ April 23, 2024 22:36 IST
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय ६५, रा. आगरवाडी रोड, चाकण) असे गांजाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली… By लोकसत्ता टीम पुणे April 23, 2024 22:29 IST
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी आयोजित बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. By लोकसत्ता टीम नाशिक April 23, 2024 22:16 IST
शाळांच्या वेळांमधील बदलः बसचालक आक्रमक, पालकांनाही आर्थिक भुर्दंड या निर्णयात सकारात्मक बदल करावा, अशी मागणी शालेय बसगाडी चालकांकडून करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीम मुंबई April 23, 2024 22:06 IST
IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज Ruturaj Gaikwad Century : आयपीएल २०२४ मध्ये शतकांचा वर्षाव होताना दिसत आहे. चेपॉकमध्ये चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून या मोसमातील… By स्पोर्ट्स न्यूज डेस्क आयपीएल २०२४ Updated: April 23, 2024 22:47 IST
‘‘तोंडात भवानी, पोटात बेईमानी…” मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “बाप एक नंबरी, तो बेटा…” वाघाचे कातडे घालून वाघ होता येत नाही. जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. By लोकसत्ता टीम नागपूर / विदर्भ April 23, 2024 21:52 IST
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…” बच्चू कडू यांनी सगळा प्रकार घडल्यानंतर आता राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइन निवडणूक २०२४ April 23, 2024 21:49 IST
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार ५० हजार महिलांचा समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सखी कार्यक्रमासाठी ६९ हजार ६५० रूपये खर्चाचे विवरण पत्र सादर करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीम ठाणे April 23, 2024 21:35 IST
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल : म्हणाले, ‘अटकेच्या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत..’
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश