scorecardresearch

करिअर

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
Ministry of Railways has Released f frequently asked questions for RPF Constable Vacancy 2024 Must Read
RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स

ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची रेल्वे मंत्रालयाने एक यादी जारी केली आहे…

master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी

नागपूर या संस्थांमार्फत MHCM & एफ कोर्समधून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि लेबर स्टडीजचे प्रशिक्षण थिअरी आणि प्रक्टिसच्या माध्यमातून दिले जाते.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा

डिझाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार… प्रीमियम स्टोरी

SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतगर्त सध्या कोणत्या पदावर भरती होणार आहे ते नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या.

SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक

या भरतीप्रक्रिये साठी ॲप्लिकेशन मॉड्यूलमधील एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे थेट (LIVE) फोटो काढण्याचे आहे.

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी प्रीमियम स्टोरी

Success is Best Revenge: फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. असेच एक पोलीस कॉन्स्टेबल असलेले…

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह

विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी पूर्व परीक्षेतील अर्थव्यवस्था या घटकातील शेवटचा लेख आज पाहणार आहोत. प्रत्येक देशाच्या प्रगतीपुढे बेरोजगारी हे फार मोठे आव्हान…

Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ( UPSC) ‘इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (आयईएस)/ इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (आयएसएस)’ परीक्षा, २०२४ ( IES/ ISS Exam, २०२४) दि. २१ जून…

Career Mantra
करिअर मंत्र

माझ वय २४ आहे. शिक्षण २०२३ मध्ये इतिहास मधून बीए झाले आहे. मी केंद्र व राज्य सेवा परीक्षा देतो आहे.…

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी

UPSC 2024 Results Marathi News : केंद्रीयपोलीस उपिरीक्षक शांतप्पा हे सध्या बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील कमांड सेंटरमध्ये तैनात आहेत.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….

AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसच्या अंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. जाणून घ्या नोकरीचा तपशील..

संबंधित बातम्या