scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो-संग्रहित छायाचित्र)
देवेंद्र फडणवीसांचा ‘मविआ’वर हल्लाबोल; म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधील महायुतीच्या सभेतून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“..तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे कळेल”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शरद पवार म्हणाले, “राज्यात हाती काही येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते सभा घेत आहेत!”

“असली पिक्चर अभी बाकी है,” देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले? (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
“असली पिक्चर अभी बाकी है,” देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

ही देशाची निवडणूक असून देशाचा नेता निवडायचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकासाची गाडी सुसाट निघाली आहे. ‘असली पिक्चर अभी बाकी है.’ होय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा येथील सभेत म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (फोटो-देवेंद्र फडणवीस फेसबुक पेज)
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “ज्यांचा एकही व्यक्ती निवडून…”

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (फोटो-संग्रहित छायाचित्र)
उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “गद्दारी झाली नसती तर…”

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली.

लोकसभा निवडणूक २०२४ लेटेस्ट न्यूज अपडेट्स (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Video: महाराष्ट्रातील पाच दिग्गज नेते आणि लोकसभेची कसोटी…पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

2024 Lok Sabha Election: महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काय निकाल लागतील याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप (फोटो-फेसबुक)
“एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केला आहे. तसंच ते मातोश्रीवर येऊन रडले असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे, (फोटो-लोकसत्ता टीम)
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यावरुन भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. (फोटो- संग्रहित छायाचित्र)
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”

उद्धव ठाकरे यांच्या सभेत केवळ टोमणे आणि टीका याच्या पलिकडे काही राहत नाही. ते विकासावर काहीच बोलत नाही. त्यांचे भाषण ठरलेले असून जसेच्या तसे मी म्हणून दाखवतो ,असा टोला फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टोलेबाजी
“पराभवच्या हताशेने शिवीगाळ…”, देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीचं दर्शन घेतलं.

संबंधित बातम्या