scorecardresearch

धुळे

धुळे (Dhule) जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असून क्षेत्रफळ ८ हजार ६१ चौरस किमी आहे. या जिल्ह्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा असे चार तालुके आहेत. धुळ्याच्या पूर्वेस जळगाव, पश्चिमेस नंदूरबार, तर दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. धुळे जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. धुळ्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतील केली जाते. येथे कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. धुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा जिल्हा आहे. लळिंग किल्ला, बालाजी आणि महादेव पुरातन मंदिर शिरपूर येथे आहे. तसेच देवपूर येथील स्वामीनारायण मंदिरही प्रसिद्ध आहे. Read More
Dhule, election
निवडणुकीमुळे धुळ्यातील तीन गुन्हेगारांवर झाली ही कारवाई

आगामी सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध उपाय योजना…

dr subhash bhamre bjp, bjp subhash bhamre candidacy third time
धुळ्यात डाॅ. सुभाष भामरे यांची भाजप अंतर्गत विरोधकांवर मात

विरोधी पक्षांपेक्षा पक्षाअंतर्गत विरोधकांनी डाॅ. भामरे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून चालू केलेल्या मोहिमेविषयी प्रतिक्रिया देणे टाळलेल्या भामरे यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी…

Dhule, Onion Export Scam, Trader, Cheated, Rs 58 Lakh, fraudters, ner village,
धुळे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्याची ५८ लाखास फसवणूक

कांदा निर्यातीच्या व्यवसायात मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवून १० जणांनी धुळे तालुक्यातील नेर येथील एका व्यापाऱ्याला सुमारे ५८ लाख…

Dhule District, Investment Conference, 74 Investors, 4 thousand jobs, Expected to Generate,
धुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात परिषदेतून किती कोटींची गुंतवणूक ?

धुळे जिल्हा उद्योग केंद्रातर्फे प्रथमच अशा गुंतवणूक परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते परिषदेचे उदघाट्न…

dhule loksabha seat marathi news, avishkar bhuse marathi news, dada bhuse son avishkar bhuse marathi news
मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपड, भाजपमध्ये धाकधूक प्रीमियम स्टोरी

धुळ्याच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिंदे गटाने मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला आहे.…

Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस

या प्रकरणात संशयितांकडून फसवणुकीच्या एक लाख ३० हजार रुपयांपैकी एक लाख २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. रक्कम धुळे न्यायालयाच्या…

Shirpur sub-divisional officer
शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात

शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरील चालक मुकेश विसपुते (३५. रा. विमल नगर, शिरपूर) आणि बॉबी उर्फ प्रशांत सनेर ( ५०,…

Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

जाती, धर्म वेगवेगळे असले तरी एकतेच्या भावनेतून आयुष्य जगण्यासह शहरात एकता, शांततेसाठी जातीयवाद्यांना रोखण्याचा निर्धार येथे आयोजित सेक्युलर परिषदेत व्यक्त…

dhule, Zp School, Headmaster, Disciplinary Action, Education Department, Failing to give answers, students,
धुळे : अधिकाऱ्यांच्या तोंडी परीक्षेत मुख्याध्यापकच नापास, मग…

जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी धुळे तालुक्यातील वडणे येथील जिल्हा परिषद शाळेस ११…

Theft of Jewelry, Rs 1.95 Lakhs, Wedding Celebration, agrasen lawns, Panzra River Banks, Dhule,
धुळे : विवाहासाठी मंडळी जमली अन् संकट उभे

वर पक्षाकडून वधूसाठी आणलेले दागिनेच सापडेनासे झाले. अखेर एक लाख ९५ हजार ५४२ रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार रात्री धुळे…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×