scorecardresearch

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हा भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज (Team India Wicket Keeper) आहे. २००४ साली कार्तिकने इंग्लंड संघाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात कसोटी पदार्पण केले होते. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये २००६ साली पदार्पण केले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. कार्तिकने पहिली पत्नी निकीताला घटस्फोट देऊन स्कॉशपटू दीपिका पल्लीकल सोबत २०१५ मध्ये लग्न केले आहे. या दोघांना कबीर आणि झिआन नावाची दोन जुळी मुलं आहेत.Read More
Dinesh Karthik makes history against KKR Match
KKR vs RCB : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला तिसरा खेळाडू

Dinesh Karthik : आयपीएल २०२४ च्या ३६ व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. या…

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

IPL 2023 Updates : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ३०० धावांची धावसंख्या फक्त एकदाच पार झाली आहे, जेव्हा नेपाळने गेल्या वर्षी हांगझो…

Dinesh Karthik Hits 108 m Longest Six of IPL 2024
VIDEO: शेवटच्या हंगामात दिनेश कार्तिकची धूम; पल्लेदार षटकार आणि झुंजार इनिंग्ज

Dinesh Kartik Longest Six of IPL 2024: आरसीबीला सहाव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोलंदाजांनी जरी निराशा केली असली…

Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Match Highlights in Marathi
IPL 2024 RCB vs SRH : धावांचा महापूर सुफळ संपूर्ण; दिनेश कार्तिकची झुंज व्यर्थ

RCB vs SRH Highlights :आयपीएल २०२४ मधील ३०व्या सामन्यात एसआएचने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात…

Dinesh Karthik signs nine day contract
IND vs ENG : दिनेश कार्तिकला इंग्लंडच्या कोचिंग स्टाफमध्ये मिळाली महत्त्वाची जबाबदारी, ‘इतक्या’ दिवसांचा केला करार

Dinesh Karthik signs nine day contract : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची इंग्लंड लायन्सच्या फलंदाजी सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…

IND vs SA 1st Test: Dinesh Karthik's big statement during South Africa Said India should have had a bowler like Shami
IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेतील दरम्यान दिनेश कार्तिकचे मोठे विधान; म्हणाला, “भारताकडे शमीसारखा गोलंदाज…”

IND vs SA 1st Test Match: सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आतापर्यंत भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी या…

IND vs SA: Why does Sanju Samson have millions of fans The whole world is appreciating him Dinesh Karthik revealed
IND vs SA: संजू सॅमसनचे लाखो चाहते का आहेत? दिनेश कार्तिकने केला खुलासा म्हणाला, “संपूर्ण जग त्याचं…”

IND vs SA 3rd ODI: भारतीय फलंदाज संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात पहिले शतक झळकावले. त्यावर…

Women's Premier League 2024 Updates in marathi
WPL 2024 Auction : टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी बनली लखपती; दिनेश कार्तिकने सांगितले, कोण आहे कीर्तना बालकृष्णन?

Keerthana Balakrishnan : तामिळनाडूच्या कीर्तना बालकृष्णनला मुंबई इंडियन्सने तिच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. कीर्तनाचे वडील टॅक्सी चालक असून तिने…

Sachin Tendulkar-Anushka Sharma spotted together to watch India-Pakistan match, reach Ahmedabad to support Team India
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर-अनुष्का शर्मा दिसले एकत्र, टीम इंडियाला पाठिंबा देण्यसाठी पोहचले अहमदाबादला

India vs Pakistan, WC 2023: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मा अहमदाबादमध्ये पोहोचली, सचिन तेंडुलकर-दिनेश कार्तिकही टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र…

NEP vs IND: Sai Kishore in tears during national anthem in debut match Dinesh Karthik makes suggestive remarks Said You are doing amazing
NEP vs IND: डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना साई किशोरला अश्रू अनावर, दिनेश कार्तिकने केले सूचक वक्तव्य; म्हणाला, “तुम्ही अप्रतिम…”

NEP vs IND Highlights, Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने नेपाळवर २३ धावांनी दमदार विजय मिळवला.…

Dinesh Karthik Reveals About R Ashwin
IND vs AUS: आशिया कप फायनलसाठी पहिल्यांदा आश्विनला बोलावण्यात आले होते, परंतु ‘या’ कारणामुळे त्याने दिला नकार

Dinesh Karthik Reveals About R Ashwin: आशिया कप २०२३ च्या फायनलसाठी आर अश्विनला प्रथम बोलावण्यात आले होते, परंतु त्याने नकार…

संबंधित बातम्या