scorecardresearch

The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?

व्यवस्थापनशास्त्र, संगणक उपयोजन आणि ट्रॅव्हल टुरिझम विषयांतील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम ऑनलाइन, दूरस्थ पद्धतीने राबवण्यासाठी विद्यापीठांना मोकळीक…

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प

डोंगर, नदी, नदीचे खोरे, जमिनीवरील चढ-उतार यांची सुद्धा माहिती उठावाच्या नाकाशातून होणार आहे. त्याच प्रकारे सूर्यमाला, तारे, ग्रह, उपग्रह, वेगवेगळे…

ugc marathi news, ugc academic year marathi news
शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? युजीसीने दिल्या सूचना…

शैक्षणिक वर्ष २०२४-२५संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना निर्देश दिले आहेत.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?

विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी शासनाची असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले.

maharashtra teacher recruitment 2024 marathi news
शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर काय होणार?

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती.

iiser marathi news, iiser admission marathi news
‘आयसर’च्या प्रवेश प्रक्रियेत बदल… आता कशी होणार प्रवेश परीक्षा?

पुण्यासह तिरुपती, भोपाळ, मोहाली, तिरुअनंतपुरम, कोलकाता, बेहरामपूर या सात ठिकाणी आयसरची शैक्षणिक संकुले आहेत.

european girls mathematical olympiad marathi news, sai patil olympiad maths marathi news
शाळेत न जाता पुण्याच्या सई पाटीलने सोडवले ऑलिम्पियाडचे ‘गणित’

पुण्याच्या सई पाटीलने १३ व्या युरोपीयन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक मिळवण्याची कामगिरी करून पुण्याचा झेंडा फडकवला.

master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी

नागपूर या संस्थांमार्फत MHCM & एफ कोर्समधून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि लेबर स्टडीजचे प्रशिक्षण थिअरी आणि प्रक्टिसच्या माध्यमातून दिले जाते.

54 courses across the country from NCERT pune
पूर्वप्राथमिक शिक्षण बोलीभाषेत; ‘एनसीईआरटी’कडून देशभरात ५४ अभ्यासक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये स्थानिक भाषा, मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेतील अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या