scorecardresearch

मनोरंजन बातम्या

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
pooja sawant video of her marriage evil eye pendant
9 Photos
पूजा सावंतने शेअर केला लग्नाचा खास व्हिडीओ; हिरव्या चुड्यातील ‘त्या’ लॉकेटने वेधलं लक्ष, पाहा फोटो

पूजा सावंतच्या लग्नाला १ महिना पूर्ण! अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले गोड क्षण

ravi jadhav shares holi festival video of hometown kokan
Video : “गावची पालखी…”, कोकणात आहे रवी जाधव यांचं सुंदर घर, शेअर केला शिमगोत्सवाचा खास व्हिडीओ

Video : कोकणात आहे रवी जाधव यांचं सुंदर घर, गावच्या पालखीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

marathi actor Shashank Ketkar After many months, went to Pune home with his wife and son video viral
Video: बऱ्याच महिन्यांनी शशांक केतकर पत्नी व मुलासह गेला पुण्याच्या घरी, मारला सालपापडीवर ताव; पाहा व्हिडीओ

अभिनेता शशांक केतकरच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊल, म्हणाले…

The Sabarmati Report movie Teaser
“आग लागली नाही, तर लावली”, ‘द साबरमती रिपोर्ट’चा थरारक टीझर प्रदर्शित, 12th Fail फेम विक्रांत मेस्सीने वेधलं लक्ष

The Sabarmati Report Teaser : ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, विक्रांत मेस्सीसह राशी खन्ना झळकणार मुख्य भूमिकेत

Kushal Badrike emotional post fans asked about Chala Hawa Yeu Dya comeback
“आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं…”, कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट; नेटकरी म्हणाले, “चला हवा येऊ द्या…”

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील त्याचे फोटो शेअर करत कुशल बद्रिके व्यक्त झाला आहे.

mala sasu havi fame deepti devi praised sunrisers hyderabad for batting performance
मुंबईचा सलग दुसरा पराभव; हैदराबादने सामना जिंकल्यावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “न भूतो न भविष्यति…”

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी केला पराभव, मराठी अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

Naveen Polishetty road accident in US
‘छिछोरे’ फेम अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात, हात झाला फ्रॅक्चर, त्याच्या टीमने दिली प्रकृतीबद्दल माहिती

अभिनेत्याचं बाईकवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती त्याच्या टीमने दिली आहे.

maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao prajakta mali chetana bhat vanita kharat video on naach ga ghuma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ऑस्ट्रेलियात ‘नाच गं घुमा’, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “एकदम कडक…”

Naach Ga Ghuma: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

anusha-dandekar-in-bold-bralette-blouse
9 Photos
करण कुंद्राच्या एक्स गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; बोल्ड ब्लाऊजमधील फोटो व्हायरल

मॉडेल आणि व्हीजे अनुशा दांडेकर तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

aditi rao hydari siddharth got married confirmed by host sachin kumbhar during heeramandi show
अदिती राव हैदरीच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान ‘हीरामंडी’च्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने केलेलं विधान चर्चेत

अदिती आणि सिद्धार्थनं खरंच लग्न केलं आहे की नाही याबद्दल एका कार्यक्रमात खुलासा झाला आहे.

mrunal dusanis meets tu tithe me fame neha shitole
चार वर्षांनी भारतात परतली मृणाल दुसानिस; ‘तू तिथे मी’ मधील लाडक्या मैत्रिणीची घेतली भेट, फोटो आला समोर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नायिका मृणाल दुसानिस चार वर्षांनी परतली भारतात; लाडक्या मैत्रिणीची घेतली भेट

संबंधित बातम्या