scorecardresearch

मनोरंजन

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
Amar Singh Chamkila show fee
८० च्या दशकात एका शोसाठी किती मानधन घ्यायचे अमरसिंग चमकीला? रक्कम ऐकून चकित व्हाल

अश्लील गाण्यांच्या आरोपामुळे २८ व्या वर्षी जीव गमावणाऱ्या अमरसिंग चमकीला यांच्या कमाईबद्दल जाणून घ्या

krushna-govinda-fight-and-misunderstanding
10 Photos
Photos: कृष्णा सिंग आणि गोविंदाच्या नात्यातील अबोला अजूनही कायम; काय आहे यामागचे कारण…

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि कॉमेडियन कृष्णा यांच्यामध्ये २०१६ साली एका गैरसमजामुळे मतभेद झाले होते आणि तेव्हापासून अजूनपर्यंत त्या दोघांच्या नात्यामध्ये…

marathi actress Surekha Kudachi exit from Pinkicha Vijay Aso serial
‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून सुरेखा कुडचींची झाली एक्झिट, भावुक पोस्ट करत म्हणाल्या, “‘देवयानी’पासून…”

अभिनेत्री सुरेखा कुडची यांची ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल

pooja sawant really coming back from australia
लग्नानंतर ऑस्ट्रेलियात गेलेली पूजा सावंत दीड महिन्यांनी मुंबईत परतली? ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

पूजा सावंत मुंबईला परतली? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Poetess Pradnya Daya Pawar reaction on Chinmay Mandlekar Getting Trolled For His Son Name Jehangir
“फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही,” चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगबाबत प्रसिद्ध कवयित्रीची पोस्ट; म्हणाल्या, “काळ…”

“जहांगीरच्या कोवळ्या मनावर…”, प्रसिद्ध कवयित्री चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगबाबत नेमक्या काय म्हणाल्या? वाचा…

Aparna Das Deepak Parambol wedding photos
12 Photos
पाच वर्षांच्या अफेअरनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मंदिरात केलं लग्न, सात वर्षांनी मोठा आहे पती, लग्नाचे फोटो आले समोर

अभिनेत्रीने २८ व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो सोशल मीडियावर चर्चेत

swargandharva sudhir phadke biopic
Video : अजरामर गीतरामायण ते बाबुजींचा खडतर प्रवास! ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात आहेत एकूण २७ गाणी

बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Vishal Nikam and Pooja Birari new serial Yed Lagla Premach start from 27 may
अखेर मुहूर्त ठरला! विशाल निकम व पूजा बिरारीची ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका लवकरच होणार सुरू, ‘या’ लोकप्रिय मालिकेची घेणार जागा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका ‘या’ तारखेपासून प्रेक्षकांच्या येणार भेटीस

tharala tar mag arjun sayali first romantic date after marriage
ठरलं तर मग : सायली-अर्जुनची लग्नानंतर पहिली डेट! ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटातील ‘त्या’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली-अर्जुन गेले डेटवर, स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेच्या गाण्यावर डान्स, समोर आला नवीन प्रोमो

संबंधित बातम्या