scorecardresearch

Punyashlok Ahilya Devi Nagar and Velhe Rajgad
अहमदनगर शहराचे नाव आता ‘अहिल्यानगर’, तर पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’, सरकारचा निर्णय

राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले असून अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य करत अहमदनगरचे नाव बदलले आहे.

Maharashtra fort in Unesco
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्र सरकारकडून मराठ्यांच्या ‘या’ १२ किल्यांचा प्रस्ताव

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे.

kangla fort
कट्टरपंथी मैतेई गटाने आमदारांना बोलावण्यासाठी इंफाळचा कंगला किल्लाच का निवडला? जाणून घ्या कंगला किल्ल्याचे खास महत्त्व..

बिगरसरकारी गटाच्या ‘समन्स’वर आमदारांची उपस्थिती या महत्त्वाव्यतिरिक्त मैतेईच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या कंगला किल्ल्याची निवडही महत्त्वपूर्ण समजली जात आहे.

salher fort, cleaning campaign, swachh bharat mission, gujarat , youth, baglan, nashik,
नाशिकमधील साल्हेर किल्ल्याची गुजरातच्या युवकांकडून स्वच्छता

बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गुजरात राज्यातील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक आणि युवतींनी पुढाकार घेतला आहे.

chhatrapati sambhajinagar, sambhajiraje chhatrapati, forts should be given to forts federation
किल्ले संवर्धनासाठी ‘फोर्ट फेडरेशन’कडे द्यावेत, २५ किल्ल्यांचे संवर्धन स्वत: करू – संभाजीराजे छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्यभिषेक सोहळा आयोजित करताना सागरी किल्ल्यांची सफर घडवून आणारे पर्यटन घडवून आणणारी योजनाही तयार आहे.

Salute to Old lady who is Cleaning path on sajjangad Even though she is all watch the video once
गडसंवर्धक आजींना मानाचा मुजरा!” वय झालं तरी करतायेत झाडलोट; व्हिडीओ एकदा पाहाच

एकीकडे बेशिस्त नागरिक आणि पर्यटकांमुळे किल्याचे पावित्र्य खराब होते. दुसरीकडे वय झाले असूनही झाडलोट करणाऱ्या आजी गड आणि किल्ल्याचे आपल्या…

Indian Navy Day presence Prime Minister Narendra Modi celebrated fort Chhatrapati Shivaji Maharaj
विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाचे महत्त्व काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यावर तो का साजरा होतोय?

नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली.

Dategad Fort located in Satara
तलवारीच्या आकाराची विहीर! साताऱ्यातील ‘हा’ गडकिल्ला तुम्ही पाहिला का? पाहा व्हिडीओ

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तलवारीच्या आकाराची विहीर दाखवली आहे.

satvahana king descendant, grab the land of durgadi fort
सातवाहन राजाचे वंशज असल्याचे दाखवून कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याची जागा हडप करण्याचा डाव

सुयश शिर्के असे आरोपीचे नाव आहे. तो माळशेज नाणेघाट वनक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास समितीचा अध्यक्ष आहे, असे पोलिसांनी सांगितले.

buldhana mns, amol rindhe mns, forts on rent basis, maharashtra government
“गड किल्ले भाडेतत्त्वावर, ही तर इतिहासाशी बेईमानी”, मनसेचा जनआंदोलनाचा इशारा

शासन प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनात त्यांनी हा निर्णय खपवून घेतल्या जाणार नाही, शिवप्रेमी याला विरोध करतील, असा इशारा दिला आहे.

Janjira Fort
जंजिरा किल्ल्याला जोडणाऱ्या जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात, जून २०२४ पासून किल्ल्यावर वाट होणार सुकर

ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ल्यावर पोहोचणे पर्यटकांना सोपे व्हावे यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जंजिरा जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

forts , maharashtra, ganesh, ganapati, mandir, idol, history
21 Photos
गड-किल्ल्यांवरील गणपती बाप्पा….

इतिहासाचे साक्षीदार असलेल्या राज्यातील विविध गड-किल्ल्यांवरील काही निवडक, आकर्षक आणि वैविध्यपूर्ण असलेल्या गणरायांची फोटो गॅलरीच्या माध्यमातून ही माहिती….

संबंधित बातम्या