scorecardresearch

RBI, home loan, Shaktikanta Das, repo rate
सलग चौथ्यांदा व्याजदर अपरिवर्तित, रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेनुरूप ‘जैसे थे’ भूमिका

रिझर्व्ह बँकेने अपेक्षेनुरूप रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवत कर्जदारांना दिलासा दिला आहे.

fixed or floating interest rate
Money Mantra: फिक्स्ड की फ्लोटिंग रेट – गृहकर्ज घेताना कोणता पर्याय निवडावा?

Money Mantra: परिवर्तनशील व्याज दरावर परिमाण करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे रेपो रेट. हा दर बदलला तर व्याजाच्या दरात देखील…

interest rate , common man, home loan, reserve bank of india
कर्ज व्याजदरात वाढीचे सत्र कायम; सामान्यांच्या खिशाला भार; बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेकडून १५ आधारबिंदूपर्यंत वाढ

दोन्ही बँकांनी त्यांच्या कर्जच्या दरात वाढ केली असली तरी ठेवींच्या दरात अद्याप वाढ केलेली नाही.

RBI-Repo-Rate
RBI Repo Rate : गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे.

Who Have To Pay Money If Borrower Dies Before Repayment of Debt Check Bank Rules About Car And Home Loan Marathi
घर किंवा कारसाठी कर्ज घेतले पण परतफेडीआधी मृत्यू झाला तर? काळजी नको! बँकेचे नियम जाणून घ्या

Car And Home Loan Rules: कर्जाची परतफेड करण्यापूर्वी प्राथमिक कर्जदाराचा मृत्यू झाला तर या परतफेडीची जबाबदारी कोणावर येते? आज आपण…

kalyan dombivali youth working in corporate world not get loans from banks due to bad cibil score
कल्याण: बेकायदा,रखडलेल्या गृहप्रकल्पात कर्ज बुडाल्याने ‘सीबील’ अहवाल खराब; घरांची स्वप्ने बघणाऱ्या तरुणांना बँकांकडून कर्ज मिळेना

डोंबिवली, कल्याण मधील काही बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली

संबंधित बातम्या