scorecardresearch

जॉब

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्ही नोकरी (Job) संबंधित माहिती जाणून घेऊ शकता. आजच्या काळात बेरोजगारी खूप वाढली आहे, त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीसाठी भरती सुरू असते, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


येथे तुम्हाला, पुणे महापालिका, मुंबई महापालिका, कृषी विभाग, शिक्षक भरती, डीआरडीओ. आयसीएमआर, सशस्त्र सीमा दल, एएआय, रेल्वे, मेट्रो, सैन्यदल, वायूदल, नौदल, युपीएससी, एमपीएससी, बँक, मंत्रालय यांसह विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांबाबत माहिती मिळू शकते.


तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरीसंधी शोधत असाल तर ती तुम्हाला लोकसत्ताचे जॉब सेक्शनमध्ये माहिती मिळू शकते. नोकरीच्या या बातमीमध्ये भरतीची प्रक्रिया कधी सुरू झाली, कधी संपणार, अर्ज कधी करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, अर्ज कसा करावा, पगार किती मिळेल, अर्ज शुल्क किती असेल, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, नोकरीसाठी अर्ज कोण करू शकते. शैक्षणिक पात्रता, नियम-अटी, अधिकृत अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, नोकरीचे ठिकाण, नोकरीचा कालावधी, नोकरीचे स्वरुप अशी सविस्तर माहिती दिली जाईल. तुम्ही नोकरीची सुवर्णसंधी शोधत असाल तर या सदरला नक्की भेट द्या.


Read More
Ministry of Railways has Released f frequently asked questions for RPF Constable Vacancy 2024 Must Read
RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स

ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची रेल्वे मंत्रालयाने एक यादी जारी केली आहे…

National Institute of Nutrition job post
ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये विविध पदांवर होणार भरती! ‘इतक्या’ हजारांपर्यंत मिळणार पगार

ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थेअंतर्गत सध्या विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंबंधी इच्छुक उमेदवाराने अधिक माहिती…

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी प्रीमियम स्टोरी

Success is Best Revenge: फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात. असेच एक पोलीस कॉन्स्टेबल असलेले…

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज कसा करावा, कोणत्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे आणि भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या

Mumbai Port Trust Bharti 2024 Marathi News
Mumbai Port Trust Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता अन् वेतन प्रीमियम स्टोरी

Mumbai Port Trust Recruitment 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे…

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच वेतन आणि आणि अर्ज कसा…

Aai Je Recruitment 2024 Under Airports Authority Of India Applications
AAI JE Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत भरती; तब्बल ४९० जागांसाठी १ मेपर्यंत करता येणार अर्ज

तुम्ही अभियांत्रिकी शिक्षण, पदवीधर किंवा बारावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ जागांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

हा अर्ज कसा करावा? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? याविषयी आपण जाणून घेणार आहोत

Sainik School Satara Bharti 2024
Sainik School Satara Bharti : सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळेल ३८ हजार रुपयांपर्यंत पगार

या टीजीटी आणि वॉर्ड बॉय पदांसाठी एकूण ५ रिक्त जागा आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज कसा करावा…

Nuclear Power Corporation of India inviting applications for 400 Executive Trainees post in Mumbai Details Here
NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी! ४०० जागा, ५५ हजारांपर्यंत पगार; ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख प्रीमियम स्टोरी

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे…

संबंधित बातम्या