scorecardresearch

कराड

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.
Read More
Despite staying in NCP Ramraje Nimbalkar group is against BJP candidate Ranjitsinh Nimbalkar
राष्ट्रवादीत राहूनही रामराजे गट भाजपच्या विरोधात

माढा मतदारसंघात मोहिते-पाटील कुटुंबापाठोपाठ फलटणच्या रामराजे निंबाळकर गटानेही भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात उघड पवित्रा घेतल्याने भाजपपुढे मोठे आव्हान उभे…

A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना

दारु पिऊन मारहाण करुन घराबाहेर काढणाऱ्या मुलाच्या डोक्यात बापाने लाकडी काठीने मारहाण करून त्याचा खून केला.

NCP Sharadchandra Pawar Party State President Jayant Patil Visit of Prithviraj Chavan
सातारची जागा राखण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना गळ! जयंत पाटील- पृथ्वीराज चव्हाणांमध्ये तासभर खलबते प्रीमियम स्टोरी

लोकसभेच्या सातारा मतदारसंघात भाजपाचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील या दोन खासदारांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये गत खेपेपेक्षाही…

yashwantrao chavan marathi news, ajit pawar yashwantrao chavan marathi news, yashwantrao chavan ajit pawar marathi news
“यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत विचारांची आज महाराष्ट्राला गरज”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

अजित पवार म्हणाले की, सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने दिवंगत ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन…

karad marathi news, kamlabai ambekar marathi news
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहकारी कमलाबाई आंबेकर यांचे निधन

स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनेक आठवणी श्रीमती कमलाबाई आंबेकर या नेहमीच सांगत असत.

shambhuraj desai slams sanjay raut while speaking to the media in karad
संजय राऊतांनी जामिनावर बाहेर असल्याचे विसरू नये; मंत्री शंभूराज देसाई यांचा सूचक इशारा

शिवसेनेच्या जागा वाटपाचे निर्णय एकनाथ शिंदेच  घेणार असून, ते सांगतील, त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण त्याची काटेकोर अंमलबजावणी करू

Minister Gulabrao Patil taunts MP Sanjay Raut over Eknath Shinde karad
एकनाथ शिंदे उध्दव ठाकरेंसोबत असताना साधुसंत. अन् आता त्यांना ते गुंड वाटतात; मंत्री गुलाबराव पाटील यांचा खासदार संजय राऊत यांना टोला

कराड विमानतळावर माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल ते बोलत होते. 

six injured in explosion after lpg cylinder leak
गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहाजण जखमी; कराडमध्ये एकच खळबळ

पोलीस अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व स्थानिकांनी जखमींना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत.

dcm devendra fadnavis appeal farmers to do organic and poison free farming
शेतीचे विज्ञान नव्याने समजून घेवून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीच करावी, देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन

खताच्या वापराचे विज्ञान नव्याने समजून घेण्याची आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व मार्गदर्शनासाठी अशा कृषी प्रदर्शनांची गरज आहे.

dcm devendra fadnavis indirectly criticized sharad pawar
साखर कारखानदारीवरून देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “सत्तेत होते तेव्हा…”

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यास मोदी यांच्याच कार्यकाळात सुरुवात झाली आहे. शेतकरी, त्याचा कारखाना टिकला पाहिजे यासाठी ही पावले होती.

Criminal arrested in Sarai on suspicion of showing pistol to murderers of Sharad Mohal
शरद मोहळच्या खुन्यांना पिस्तूल पुरावल्याच्या संशयातून सराईत गुन्हेगाराला अटक; पुणे पोलिसांची धनंजय वटकर याचेवर कारवाई

पुण्यातील कोथरूड परिसरात नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ खून प्रकरणाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. 

Aaditya Thackeray: दुचाकीस्वाराचा अपघात, आदित्य ठाकरेंनी काय केलं पाहा Video Viral
Aaditya Thackeray: दुचाकीस्वाराचा अपघात, आदित्य ठाकरेंनी काय केलं पाहा Video Viral

कराड टोल नाक्याच्यापुढे एका बाईकस्वाराचा अपघात झाला होता. आमदार आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावरून परतत असताना त्यांनी हे पाहिलं. त्यावेळी…

संबंधित बातम्या