scorecardresearch

कोल्हापूर

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्यास दुसऱ्या अधिकाऱ्याच्या टोळक्याने २३ लाख रुपयांचा अपहार कबूल करण्याच्या मागणीसाठी अपहरण करून…

Sandeep Sankpal came on bicycle and submitted his candidature to Kolhapur to protect the environment
कोल्हापूरात पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन संदीप संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीमध्ये ठराविक मुद्द्यांवर चर्चा होत असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप गुंडोपंत संकपाळ यांनी पर्यावरण रचनाचा मुद्दा घेऊन ती लढवण्याची भूमिका…

Bharatiya Jawan Kisan Party leader Raghunath Patil filed nomination form in Hatkanangle Lok Sabha Constituency
हातकणंगलेत आणखी एका शेतकरी नेत्याचा अर्ज दाखल; रघुनाथदादा पाटील रिंगणात

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी होत असताना त्यामध्ये शेतकरी नेत्यांची दाटी होताना दिसत आहे. भारतीय जवान किसान पक्षाचे नेते रघुनाथदादा…

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव

उमेदवारांनी समाजाचे कार्यालय, मंदिरे येथे जाऊन समर्थन मिळाल्याचे वातावरण तापवले जात आहे. त्यावरून समाज- समाजात वादाच्या ठिणग्या उडत आहेत.

Kolhapur Congress candidate Chhatrapati Shahu Maharaj is the most rich candidate
शाहू महाराज सर्वाधिक ‘श्रीमंत’ उमेदवार; स्थावर, जंगम अशी २९७ कोटींची संपत्ती

कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून, त्यांच्या संपत्तीचे विवरण पुढे आले आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू…

Withdrawal of Dr Chetan Narke from Kolhapur Lok Sabha Constituency
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. चेतन नरके यांची माघार; पाठिंब्याचा निर्णय गुलदस्त्यात

गोकुळ दूध संघाचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे…

220 former corporators of Kolhapur with the support of Shrimant Shahu Maharaj Chhatrapati
कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या २२० माजी नगरसेवकांनी बुधवारी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना जाहीर पाठिंबा दिला.

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती

शिरोळ, हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी गाऱ्यांसह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. कडक उन्हामुळे लाहीलाही झालेल्या लोकांना या पावसात…

man arrested for demand to Send nude photos otherwise threaten to kill
नग्न फोटो पाठव, अन्यथा ठार करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

नग्न फोटो पाठव; अन्यथा ठार मारेन, अशी धमकी देणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला मंगळवारी पोलिसांनी शिताफीने अटक केली.

Minor girl molested in Kolhapur Three years of hard labour for the accused
कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला मंगळवारी न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Mahavikas Aghadi candidate Shri Shahu Chhatrapatis show of strength in Kolhapur
कोल्हापुरात शाहूंचे शक्‍तीप्रदर्शन; महाजनसागराच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल

सळसळत्या, उत्साहवर्धक वातावरणात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×