scorecardresearch

कोल्हापूर

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
Shaktipeeth mahamarg, Ruining Farmers, Sambhaji Raje allegations , Sambhaji Raje allegations on government, kolhapur lok sabha seat, election campaign, lok sabha 2024, congress, shivsena, bjp, shahu maharaj, marathi news, kolhapur news,
शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा; संभाजीराजे यांचा आरोप

शेतकर्‍यांना उध्वस्त करणार्‍या या महामार्गविरोधी लढ्यात शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार, असा विश्‍वास संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

Raju Shetti, Lok Sabha Election Campaign, krantisinh nana patil, machhindra village, hatkangale lok sabha seat, lok sabha 2024, election Campaign, Raju Shetty in machhindra village, Raju Shetty's Election Campaign, marathi news,
नैतिकतेच्या जोरावर चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकणार; प्रचार शुभारंभ सभेत राजू शेट्टी यांचा विश्वास

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी चळवळीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा तळागाळात पोहोचविण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित…

kolhapur, rajekhan jamadar, satej patil, rajekhan jamadar criticses satej patil, kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, shivsena, congress, lok sabha 2024, election campaign, kolhapur news,
खासदार मंडलिक कुणाच्या नादाला लागलेले नसल्याने त्यांचा संसार टिकून; राजेखान जमादार यांची सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका

खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा तोल सुटला आहे. त्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहू लागली…

kolhapur, Heavy Rain, Storm, Rain and Storm Hit Kolhapur, Bike rider injured, falling tree, jyotiba yatra, unseasonal rain, unseasonal rain in kolhapur,
कोल्हापूर, इचलकरंजीत दमदार पाऊस; झाड कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने परिसर चिंब झाला.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण

एमआयएमसारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी केले…

MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल

संपूर्ण देशामध्ये कोठेही काँग्रेस पक्ष एमआयएम पक्षाचा पाठिंबा घेत नाही. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, ताराराणी यांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमध्येच…

Shahu Maharaj, Sanjay Mandalik,
वारसा नको तर विकासावर बोलूया; संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण

सातत्याने प्रवक्त्याआडून वारसा न सांगता समोर या. कोल्हापूरचा विकास यावर जाहीरपणे थेट चर्चा करु, अशा शब्दात खासदार संजय मंडलिक यांनी…

Bajirao Khade, Kolhapur,
काँग्रेसच्या निष्ठावंतास बाहेरचा रस्ता; कोल्हापुरातील बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे पक्षातून निलंबित

कोल्हापुरातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आले आहे.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात

सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी उपक्रमे, आयुधांचा वापर केला जात आहे. एकाने एका उपक्रमाचे आयोजन केले की विरोधकांना जाग…

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे

ज्येष्ठ बालसाहित्य शाम कुरळे हे बेपत्ता झाले आहेत. पोलीस, नातेवाईक यांच्याकडून त्यांचा शोध सुरू आहे.

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”

बंटी पाटील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, पुढचे १४ दिवस, मतदान होईपर्यंत आपल्याला सजग राहावं लागेल. कारण पुढचे १४ दिवस…

संबंधित बातम्या