scorecardresearch

लोकसभा निवडणूक २०२४

लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.


लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता. a


Read More
PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, “इंदिरा गांधींची संपत्ती मिळवण्यासाठी…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

bjp minority morcha president expelled targeting modi
Video: “हा पक्ष एकट्या मोदींचा नाही, शेकडो मुस्लीम…”, भाजपा पदाधिकाऱ्याचं विधान; झाली हकालपट्टीची कारवाई!

“मी पक्षासाठी मेहनत घेतो. पक्षासाठी एकेक मत जोडतो. त्यामुळे जर मला एखादी गोष्ट आवडली नाही, चुकीची वाटली तर मी पक्षाच्या…

Rajput Jat communities upset
राजपूत, जाट समुदाय भाजपावर नाराज आहेत का? राजस्थान भाजपा प्रमुख सांगतात…

गेल्या वर्षी अफूला कमी भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीन महिने आंदोलने केली होती. राजस्थानमधील सुमारे ३० टक्के अफूचे उत्पादन…

yavatmal washim lok sabha marathi news
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात चुरस; मागासवर्गीय, मुस्लीम व आदिवासी मते ठरणार गेम चेंजर!

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात कुणबी मताचे प्राबल्य असले तरी मागासवर्गीय, आदिवासी व मुस्लिमांची मते निर्णायक ठरणार आहेत.

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका सभेत बोलताना प्रीतम मुंडे यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता…

sangli vilasrao jagtap stone pelting
सांगली: माजी आमदार जगताप यांच्या मोटारीवर जतमध्ये दगडफेक

लोकसभा निवडणुकीतील राजकीय वादातून बुधवारी रात्री भाजपमधून बाहेर पडलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मोटारीवर दगडफेक झाली.

sam pitroda controversial statement
सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी वडिलोपार्जित संपत्तीबाबत एक वक्तव्य केले, त्यावरून सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे.

Sanjay Raut criticizes Modi over mangalsutra controversy
Sanjay Raut on PM Modi: “मोदी बायकांच्या मंगळसूत्राला हात घालायला लागलेत”, राऊतांची मोदींवर टीका!

लोकसभा निवडणुकीत अनेक मुद्यांवरुन वातावरण तापलेलं असून आरोपांच्या फैरी झडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशासह राज्यात ‘मंगळसूत्र’ प्रकरण चर्चेत असून…

Eknath Shinde Chhagan Bhujbal (1)
अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची ऑफर होती? भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला…”

शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र तो प्लॅन नंतर रद्द झाला,…

Liquor license, lok sabha election 2024, wife of sandipan Bhumre, mahayuti, chhatrapati sambhaji nagar
भूमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना

नव्याने दिलेल्या शपथपत्रात जालना येथे एफ.एल.(फॉरेन लिकर ७) नंतर फॉरेन लिकर, कंट्री लिकर-३ हे परवाने जालन्यासाठी तर जळगावसाठीही याच पद्धतीचे…

Antule, Raigad, campaign of Raigad,
रायगडाच्या प्रचारात बॅ. अंतुले यांचे वलय आजही कायम

रायगड लोकसभा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे दिवंगत नेते बॅरीस्टर ए. आर. अंतुले असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या