scorecardresearch

लोकसभा पोल २०२४

लोकसभा (Loksabha)हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहामधील सदस्याचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्या सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतात पहिल्यांदा १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. २०१९ मध्ये सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या.


या निवडणुकांमध्ये भारतात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनानंतर भाजपाचे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाले. या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे २०२४ साठी पुन्हा लोकसभा निवडणुकांचे आयोजन केले जाणार आहे.


साधारण एप्रिल-मे २०२४ या काळात निवडणुका असू शकतात असे म्हटले जात आहे. २०१४ पासून भाजपा लोकसभेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला. आता २०२४ मध्ये कोण लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Read More
What Opinion Poll Said?
Opinion Poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना झटका? भाजपा आणि शिंदेंची शिवसेना बाजी मारणार? ‘हा’ अंदाज काय सांगतो?

मुंबईतल्या सहा जागांवरही महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज एबीपी आणि सी व्होटर्सच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?

एबीपी माझा आणि सी व्होटर्सने जो सर्व्हे केला आहे त्यातला अंदाज महायुतीला धक्का देणारा ठरतो आहे असंच दिसतं आहे.

South Goa BJP candidate Pallavi Dhempe started campaigning.
Lok Sabha Elections 2024 : गोवा, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणाचे पारडे जड?

गोव्यातील प्रभावशाली व्यापारी कुटुंबातील एक असलेल्या पल्लवी धेंपे यांना भाजपने दक्षिण गोव्यातून उमेदवारी दिली आहे.

fact check around 12 years old video of nitin gadkari criticizing former pm manmohan singh govt falsely linked to lok sabha election 2024
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि त्यातील दावा सत्य आहे की असत्य ते जाणून घेऊ..

s damodaran padmashree Poll Campaign
पद्मश्रीप्राप्त उमेदवाराला निवडणुकीच्या प्रचारात विकावी लागली भाजी, नेमकं काय घडलं?

देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. सामान्य व्यक्तींपासून ते कोट्यधीश असलेल्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. तमिळनाडूमध्ये पद्मश्री…

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”

सासवडमध्ये महायुतीचा जनसंवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना…

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election
बारामतीच्या निवडणुकीतून माघार का घेतली? विजय शिवतारे म्हणाले, “…तर उर्जा कशाला वाया घालवायची”

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपली भूमिका मांडत निवडणुकीमधून माघार घेण्याचे कारण…

lok sabha election 2024 Quiz In Marathi
Election 2024 Quiz: देशातील सार्वत्रिक निवडणुकांविषयी किती माहिती आहे? ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन जिंका आकर्षक बक्षीस

lok sabha election Quiz : खंडप्राय स्वरुपाच्या आपल्या देशात लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकांचे बिगूल बाजलं आहे. लोकशाहीत निवडणूक आणि मतदार…

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

Lok Sabha Election 2024 Voting from Home: घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा वापर नेमका कोण करू शकणार आहे? त्यासाठी कोणत्या नोंदणीची…

pune lok sabha seat, vasant more, ravindra dhangekar, murlidhar mohol, bjp, congress, vanchit bahujan aghadi, kasaba pattern, katraj pattern, lok sabha 2024, election 2024, criticise,
विकासाचा कात्रज पॅटर्न पुण्यात चालणार : वसंत मोरे, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना टोला

पुणे लोकसभा निवडणुकीत देखील कसबा पॅटर्न चालणार आणि मीच जिंकणार असे विधान महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केले आहे.…

sanjay mandlik slams shahu maharaj
“शाहू महाराजांचा राजहट्ट…”, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांचा टोला

कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांनी शाहू महाराजांना बळीचा बकरा केले, असा आरोप महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केला आहे.

संबंधित बातम्या