धक्कादायक! वाशिम जिल्ह्यात ११ हजार कुपोषित बालके आढळली ; कुपोषण मुक्तीसाठी… जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील २८५ बालके ही अति तीव्र (सॅम) तर १०६७ बालके ही तीव्र (मॅम) श्रेणीत असे एकूण… By लोकसत्ता टीमFebruary 25, 2024 11:54 IST
अंगणवाडी सेविकांच्या संपाचा ५८ लाख बालकांना फटका! लाखो बालके कुपोषणाच्या विळख्यात…. गंभीर बाब म्हणजे तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून ७८,४३७ एवढी झाली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 15:22 IST
जस्त समृद्ध भातामुळे कुपोषणावर मात, कोल्हापुरात यशस्वी प्रयोग लहान मुले, गरोदर माता, नवजात बालके आणि स्त्रियांमधील कुपोषणावर मात करण्यासाठी भाताच्या वाणांच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग कोल्हापुरात करण्यात आला. By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2024 15:23 IST
लहान मुलांचा ‘फिटनेस’ कसा राखावा प्रीमियम स्टोरी आर्थिक स्थिती चांगली असलेल्या कुटुंबांतील मुलांनाही कुपोषण आणि रक्तक्षय होऊ शकतो. हे आजार टाळण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं. By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2024 15:13 IST
मुरबाड, शहापूरमधील बालकांना कुपोषणाचा विळखा; अकराशेहून अधिक बालके कुपोषित जिल्हा परिषदेच्या अहवालातून माहिती उघड By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 10:17 IST
Video: “यापैकी जास्त काय लाजिरवाणं आहे हे…”, स्मृती इराणींवर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘त्या’ विधानावर घेतला आक्षेप! स्मृती इराणी म्हणतात, “जर तुम्ही आज दिवसभरात मला फोन करून विचारलं की तुम्ही उपाशी आहात का? तर मी सांगेन…!” By प्रविण वडनेरेOctober 21, 2023 12:19 IST
जागतिक भूक निर्देशांकात भारत १११व्या स्थानी, हा निर्देशांक नेमका काय असतो? कसा मोजला जातो? जागतिक भूक निर्देशकांत भारताची मोठी घसरण झाली असून १२५ देशांच्या यादीत भारत तब्बल १११व्या स्थानी आहे. By रविंद्र मानेOctober 16, 2023 17:24 IST
Global Hunger Index मध्ये भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण; १२५ देशांमध्ये १११व्या स्थानी! India in Global Hunger Index 2023: जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची १११व्या स्थानी घसरण झाली आहे. २०२२मध्ये भारत १०७व्या स्थानी होता. By प्रविण वडनेरेUpdated: October 13, 2023 11:38 IST
नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी स्तनपान, पोषणावर भर, आरोग्य सेवक प्रशिक्षणासाठी ८९ जणांची निवड एकूण २५९७ कुपोषित बालके आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मुंबई आयआयटीच्या सहकार्याने प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबविला… By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 15:56 IST
जळगाव जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक अतितीव्र कुपोषित बालके शासनाकडूनही बालकांसाठी विविध योजना राबवूनही कुपोषणाचे प्रमाण कमी झाले नाही. By लोकसत्ता टीमAugust 28, 2023 11:52 IST
कुपोषणाचा विळखा घट्ट ! गोंदिया जिल्ह्यात १,५९९ अतितीव्र कुपोषित बालके; पोषण आहारावर लाखोंचा खर्च, मात्र… देश कुपोषणमुक्त करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, कुपोषण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 23, 2023 16:56 IST
कुपोषण निर्मुलन ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी डॉ. दीपक सावंत ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 17:31 IST
“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”
सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय ३५ लाखांचं कर्ज, पार्थ पवारांच्याही ऋणी! निवडणूक प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा खुलासा
Video: ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; आस्ताद काळे, मेघा धाडेसह ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती खास हजेरी