प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटर हवा ? ग्राहकांना निवड करू देण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी स्मार्ट प्रीपेड वीज मीटरच्या सक्तीच्या वापराला जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमMarch 20, 2024 11:04 IST
मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करता येणार ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’, सर्वप्रथम शासकीय कार्यालये, वसाहतींमध्ये लागणार राज्यातील महावितरणच्या २.६१ कोटी ग्राहकांकडे ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’ लागणार आहे. पहिल्या टप्प्यात हे मीटर सर्व शासकीय कार्यालय आणि शासकीय वसाहतींमध्ये… By महेश बोकडेMarch 5, 2024 14:20 IST
मुंबईतील वीजग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर; मीटर बदलण्याचे काम अदानी कंपनीला स्मार्ट मीटर बसवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी बेस्ट प्रशासनाने सुरू केली आहे. By इंद्रायणी नार्वेकरDecember 16, 2023 03:25 IST
स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे १० हजार कामगारांवर बेरोजगारीचे विघ्न; मीटर रिडिंग, देयक वाटप बंद होणार आधी ही कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून व्हायची. या कंत्राटदारांनी सुमारे १० ते १२ हजार कामगारांना यासाठी रोजगार दिला. By महेश बोकडेSeptember 24, 2023 06:25 IST
नाशिक: मीटर वाचनाशिवाय अनेकांना सरासरी वीज देयके; अस्पष्ट नोंदींमुळे वाढीव भार वीज वापराचे छायाचित्र काढून अर्थात वाचन करून देयके देणे महावितरणला बंधनकारक आहे. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 12:40 IST
पुणे: काळ्या- पिवळ्या टॅक्सीचे भाडे महागणार; जाणून घ्या नवीन दर पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी सुधारित भाडेदर ३१ रूपये करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 20:20 IST
मुंबई: रिक्षा-टॅक्सींमधील मीटर बदल कासवगतीने; चालक-मालकांमध्ये उदासीनता मुंबई विभागातील ४३ हजार ३१ काळ्या – पिवळ्या टॅक्सींपैकी १६ हजार ४३६ टॅक्सींच्या मीटरमध्ये नव्या भाडेदरानुसार बदल करण्यात आले आहेत By लोकसत्ता टीमDecember 21, 2022 17:43 IST
ठाणे : मुंब्य्रातील अलिशान सोसायटीमधील १७ वीज मीटरमध्ये छेडछाड संबंधित ग्राहकांवर वीज चोरीप्रकरणी कंपनी कारवाई करणार By लोकसत्ता टीमJuly 28, 2022 17:50 IST
मी प्रवासी नाकारणार नाही, मीटरनेच व्यवसाय करेन वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन.. ही आदर्श वाटावी अशी आचारसंहिता केली आहे, आम आदमी रिक्षा संघटनेने. By लोकसत्ता टीमUpdated: April 1, 2016 04:21 IST
रिक्षा मीटर प्रमाणीकरणाची मुदत वाढवण्याची आम आदमी पक्षाची मागणी काही ठिकाणी प्रमाणीकरणासाठी ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत आकारून रिक्षाचालकांची अडवणूक केली जात आहे, असा मुद्दा आम आदमी पक्षाने मांडला आहे. August 15, 2015 03:12 IST
जिल्हय़ातील सर्व योजनांना मीटर बसवणार जिल्हय़ातील सर्वच पाणी योजनांना ‘वॉटर मीटर’ बसवण्याची मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. प्रादेशिक पाणी योजनांना त्यात प्राधान्य देण्यात आले… By adminJuly 8, 2015 03:00 IST
पेट्रोलपंपावर मीटरमध्ये फेरफार करून फसवणुकीचा प्रयत्न कोथरूड येथील जय भवानीनगरमधील साई पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी गेल्यानंतर मीटरमध्ये फेरफार करून महिलेकडून महिलेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी… June 29, 2014 03:27 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
“माझे पप्पा पोलिस, तुम्हाला गोळ्या घालतील” ओरडणाऱ्या शिक्षिकेला चिमुकल्याची धमकी, मजेशीर VIDEO व्हायरल