Morocco Earthquake: भूकंपबळी दोन हजारांवर, मोरोक्कोतील दुर्गम भागात मृतांची संख्या वाढण्याची भीती मोरोक्कोतील विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. तसेच किमान दोन हजार ५९ लोक जखमी झाले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2023 03:40 IST
रत्नागिरीत प्रचारपत्रकावरून भाजप-सेनेचे नाराजीनाटय या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे किरण सामंत दावेदार होते पण त्यांच्या ऐवजी भाजपचे केंद्रीय मंत्री राणे यांना उमेदवारी देण्यात आली By लोकसत्ता टीम निवडणूक २०२४ April 25, 2024 06:37 IST
शाहरुख खान लेक सुहानाबरोबर झळकणार ‘या’ चित्रपटात; ‘द आर्चिज’च्या अपयशानंतर लेकीसाठी करतोय बिग बजेट सिनेमा शाहरुखने या चित्रपटासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली होती. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्क बॉलीवूड April 25, 2024 06:30 IST
अग्रलेख : ‘आ’ आणि ‘उ’! शिक्षणासाठी परदेशगमन करणारे जवळपास निम्मे विद्यार्थी असे सांगतात की आपल्या देशातील शिक्षणाच्या दर्जाविषयी ते समाधानी नाहीत. By लोकसत्ता टीम संपादकीय April 25, 2024 06:09 IST
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी.. निवडणुकांच्या काळातही प्राप्तिकरासंदर्भातील सुधारणांविषयी कोणतीही चर्चा होताना दिसत नाही आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखेही काहीही नाही. By लोकसत्ता टीम विशेष लेख April 25, 2024 05:55 IST
विश्लेषण : ज्येष्ठांनाही आता आरोग्य विम्याचे कवच? भाजपने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ७० वर्षांवरील सर्वांना सरकारच्या आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाईल, असे जाहीर केले आहे. By संजय जाधव लोकसत्ता विश्लेषण April 25, 2024 05:39 IST
अन्वयार्थ : घोटाळा झालाच नाही.. मग दोषी कोण? अजित पवार यांच्यावर सुमारे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळयाचा आरोप झाला. त्यातून पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. By लोकसत्ता टीम स्तंभ April 25, 2024 05:28 IST
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क! आर्थिकदृष्टया दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी किंवा अन्य अनुदानित शाळा उपलब्ध असेल, तर त्यांचे खासगी विनाअनुदानित शाळांत शिकण्याचे स्वप्न धूसर होणार… By लोकसत्ता टीम स्तंभ April 25, 2024 05:14 IST
संविधानभान : ना गादी ना संस्थानिक; येथे सारेच नागरिक! संविधानाने सर्व उपाध्या रद्द करून सर्वांना समान पातळीवर आणले, पण नावाच्या आधी उपाधी लावणारे राजे महाराजे आजही आहेत.. By श्रीरंजन आवटे स्तंभ April 25, 2024 05:03 IST
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय? स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे खंदे पुरस्कर्ते आहेत तसेच त्याचे कडवे विरोधकही आहेत. By लोकसत्ता टीम नवनीत April 25, 2024 04:56 IST
व्यक्तिवेध : नईमा खातून कुलगुरू होण्याआधी त्या अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. By लोकसत्ता टीम स्तंभ April 25, 2024 04:44 IST
Photo: “स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला ६० वर्ष लागली अन् जावई…” तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिलं चोख उत्तर
“आम्ही श्रीमंत आहोत, गरीब देशांमध्ये खेळायला जात नाही!” एकाच वाक्यात सेहवागने गिलख्रिस्टची बोलती केली बंद
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा
सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा; पित्रोदांच्या ‘वारसा कर’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल