scorecardresearch

मुंबई

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या शेवटच्या प्रलंबित खटल्यात शुक्रवारी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद

गोरेगावचा समावेश असलेल्या पी दक्षिण विभागातील जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात मंगळवारी २४ तासासाठी पाणी पुरवठाबंद ठेवावा लागणार आहे.

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

वांद्रे येथील सतत गजबजलेल्या आणि विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या हिल रोडवरील बेकायदा आणि विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने…

1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विभागात सर्वाधिक म्हणजे १,८७८ आणि मध्य रेल्वे विभागात ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालविल्या.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास २ कोटी मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून,…

sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

पश्चिम रेल्वेने ‘शून्य भंगार’ मोहिमेला प्राधान्य देऊन कालबाह्य इंजिन, डिझेल इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघाती इंजिन/डबे यांसह विविध प्रकारच्या…

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि नांदेड-जालना द्रुतगती महामार्ग अशा तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या…

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात

म्हाडाच्या मुंबई मंडळाने आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर शीव कोळीवाडा, जीटीबी नगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय…

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल

आमीर खान राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याची प्रसारित झालेली चित्रतफीत डीपफेक तंत्रज्ञानच्या वापरातून तयार करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर खार पोलिसांनी…

Lawyers are not exempt from filing cases HC clarifies
वकिलांना गुन्हा दाखल होण्यापासून सवलत नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

वकिलांना कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्यापासून सूट किंवा संरक्षण मिळू शकत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरूवारी केली.

Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी व त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ११३ कोटी ५० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारणारी फेसबुक पोस्ट कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईने केली होती.

संबंधित बातम्या