पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम आदित्य युवराज भांगरे याचा मित्र शंभू भोसले यांच्यासह इतर सहा जणांनी रितेश संजय पवार यांची किरकोळ कारणावरून हत्या केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2024 22:27 IST
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई १९९० मध्ये काशिमिरा येथे२२ वर्षीय तरुणाच्या झालेल्या हत्या प्रकऱणातील फरार आरोपीला पकडण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 23:11 IST
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याचा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. त्या… By लोकसत्ता टीमApril 23, 2024 11:24 IST
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध नेहा हिरेमठ या २३ वर्षीय विद्यार्थिनीची १८ एप्रिलला बीव्हीबी महाविद्यालयाच्या आवारात धारदार हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती. By पीटीआयApril 23, 2024 03:24 IST
नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून… कुख्यात गुन्हेगाराचा मित्रानेच दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना शनिवारी पहाटे पाच वाजता कळमन्यात उघडकीस आली. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 14:51 IST
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य कर्नाटकमधील हुबळी-धारवाड मनपामधील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयातच खून करण्यात आला. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: April 19, 2024 15:39 IST
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा चाकूने सपासप ३६ वार करून निर्घृण खून केल्यानंतर पती चाकूसह पोलीस ठाण्यात स्वतःहून… By लोकसत्ता टीमApril 15, 2024 15:48 IST
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे? १९९५ साली त्यांच्या विरोधात दुहेरी हत्येचा खटला सुरू झाला. ‘शतकातील सर्वांत गाजलेला खटला’ असे याचे वर्णन केले जाते. सिम्पसन कृष्णवर्णीय… By अमोल परांजपेApril 14, 2024 07:22 IST
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार जामदार रस्त्यावरील खत्री-पवार अपार्टमेंटमध्ये वाघोलीकर दाम्पत्य राहायला होते. सचिन यांचा मित्र शनिवारी सकाळी घरी आला. By लोकसत्ता टीमApril 13, 2024 18:17 IST
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी? प्रीमियम स्टोरी १३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या या अमानुष दुर्घटनेनं पंजाबसह संपूर्ण देश हादरला होता. अमृतसरमध्ये घडलेली ही दुर्घटना म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरतेचा… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: April 13, 2024 14:56 IST
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा तीन वर्षांपूर्वी मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका तरुणाचा झालेला अपघात हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणी… By लोकसत्ता टीमApril 8, 2024 11:37 IST
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तो आपल्या मुलासह पाणीपुरी खात असताना ७ जणांच्या टोळीने भर रस्त्यात त्याची हत्या केली होती By लोकसत्ता टीमApril 2, 2024 20:26 IST
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos