scorecardresearch

नितीन गडकरी

नितीन गडकरी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 21 May 1957
वय 66 Years
जन्म ठिकाण नागपूर
नितीन गडकरी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
जयराम गडकरी
आई
भानुमती गडकरी
जोडीदार
कांचन गडकरी
मुले
निखिल गडकरी, सारंग गडकरी, केतकी गडकरी
नेट वर्थ
₹18,79,16,075

नितीन गडकरी न्यूज

नितीन गडकरी म्हणतात, "ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात..." (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”

अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले आहेत परंतु ते आज माझ्या विरोधात प्रचार करत आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

"पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…"; नितीन गडकरींनी पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा (PHOTO - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि त्यातील दावा सत्य आहे की असत्य ते जाणून घेऊ..

गडकरी हॅटट्रिक साधणार ? (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स)
गडकरी हॅटट्रिक साधणार ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे. गडकरींनी केलेला विकासाचा दावा विरुद्ध काँग्रेसचा ‘विकास’ (विकास ठाकरे) असे या लढतीचे स्वरुप आहे.

नागपूर लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार हे निश्चित आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र)
रणसंग्राम लोकसभेचा : भाजपला उत्तरमध्ये, काँग्रेसला पूर्व नागपुरात भीती; दोन्ही उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी

नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असून महायुतीतर्फे भाजपचे नितीन गडकरी तर आघाडीतर्फे काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे.

नागपूर : दक्षिण-पश्चिममध्ये मतांचा आलेख खाली-वर; लोकसभा-विधानसभेत वेगळे चित्र (छायाचित्र सौजन्य - Proneta.in)
नागपूर : दक्षिण-पश्चिममध्ये मतांचा आलेख खाली-वर; लोकसभा-विधानसभेत वेगळे चित्र

नागपूर लोकसभा भाजपने सलग दोनदा चांगल्या मताधिक्याने जिंकली. त्यामुळे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नितीन गडकरी स्पष्टच बोलले.(फोटो- लोकसत्ता टीम)
“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सध्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. चंद्रपूर येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली.

"सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो", गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
“सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो”, गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान

सात वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल झालेली नाही. कारण दंगा करणाऱ्यांना हे चांगले माहिती आहे की उलटे टांगले जाईल, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

एकनाथ शिंदे यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरे आणि नितीन गडकरींचा किस्सा (फोटो-अमेय येलमकर, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)
“बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलं होतं टोपणनाव”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितला ‘तो’ किस्सा

आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेवर जोरदार टीका केली. घरात बसून पक्ष वाढत नसल्याचा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी की स्वतःच्या? 
 (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी की स्वतःच्या?

सभेला संबोधित करताना त्यांनी स्वतः केलेल्या कामांचाच पाढा वाचला. त्यामुळे ते भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आले होते की स्वतःच्या प्रचारासाठी अशी चर्चा रंगू लागली.

नितीन गडकरी यांचा राजकीय वारसदार कोण? (फोटो - नितीन गडकरी/X)
नितीन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? मुलांचा उल्लेख करत म्हणाले, “मी माझ्या पोरांना सांगितलं की…”

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसभेला आज नितीन गडकरी यांनी संबोधित केले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×