विश्लेषण : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही? सरकारने २४ जुलै २०२३ मध्ये राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन केले. मात्र, अजूनपर्यंत एकही बैठक झाली नाही. By लोकसत्ता टीमMarch 30, 2024 08:22 IST
१५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराचा गंभीर प्रकार, तटरक्षक दलातील दोन कर्मचाऱ्यांना अटक पवई येथे १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तटरक्षक दलात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. By लोकसत्ता टीमMarch 14, 2024 22:47 IST
घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलावर मित्रांकडूनच अत्याचार तीन अल्पवयीन मुलांनी नऊ वर्षाच्या मुलावरच अत्याचार केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. By लोकसत्ता टीमMarch 14, 2024 22:18 IST
गडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासींची हेळसांड केव्हा थांबणार ? बालिका अत्याचारप्रकरणी ढिसाळ आरोग्य व्यवस्था पुन्हा चर्चेत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला. यानंतर कुटुंबीयांनी मुलीला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेले, पण तिथे वैद्यकीय… By सुमित पाकलवारMarch 13, 2024 11:06 IST
घृणास्पद! आरोग्य केंद्राच्या शिपायाचा पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पीडितेची उपचाराअभावी हेळसांड घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. By लोकसत्ता टीमMarch 10, 2024 19:08 IST
अल्पवयीन मुलीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार; चालक आणि मदतनीस दोषी, ५ वर्ष कारावासाची शिक्षा शाळेतील बस मध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने बस चालक आणि मदतनीस या दोघांना दोषी सिध्द… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 01:37 IST
खांदेश्वर येथे आठ वर्षांच्या बालकावर अत्याचार खांदेश्वर वसाहतीमध्ये एका आठ वर्षाच्या बालकावर अत्याचार झाला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 27, 2024 15:17 IST
संतापजनक! दोन वृद्धांचा दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याच्या दहा वर्षीय मुलीवर दोन वृद्ध गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत होते.ही संतापदायक प्रकार धंतोली ठाण्यांतर्गत… By लोकसत्ता टीमFebruary 21, 2024 13:50 IST
महिलांच्या हितासाठी कौटुंबिक अत्याचाराचे ४९८ ए कलम दंडात्मक करू शकत नाही, भूमिकेचा केंद्र सरकारतर्फे उच्च न्यायालयात पुनरूच्चार हे कलम दंडात्मक शिक्षेचे करणे महिलांच्या हिताचे नसल्याची भूमिका केंद्र सरकारने गेल्या वर्षीही स्पष्ट केली होती. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2024 12:04 IST
मुंबई : चार वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक कांदिवली पूर्व येथील शाळेतील सुरक्षा रक्षकाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याचे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2024 21:50 IST
ठाणे : महिला अत्याचार घटनांचे सत्र सुरूच, वर्षभरात महिला अत्याचारांचे २७३६ गुन्हे; लैंगिक अत्याचारांच्या ७७२ घटना मागील वर्षभराच्या कालावधीत २ हजार ७३६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. By निखिल अहिरेFebruary 3, 2024 13:15 IST
पिंपरी: रावेतमध्ये निवासी शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संचालकासह माजी विद्यार्थिनी अटकेत रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी या निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 2, 2024 21:24 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने शेअर केलेला ऑस्ट्रेलियातील ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकला प्रसाद खांडेकर, म्हणाला…
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
“जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…