scorecardresearch

पोलीस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
Liquor Smuggling, gujarat state transport, bus, Nashik Surat Highway, dindori, Driver and conductor, Arrested,
नाशिक : बसमधून मद्य तस्करी; गुजरातच्या वाहक, चालकास अटक

गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक, वाहकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर…

300 People Cheated for 26 crore in Navi Mumbai Case Registered Against Fraudulent Company
नवी मुंबई : चिटफंड घोटाळ्यात २६ कोटींची फसवणूक; व्याप्ती वाढण्याची शक्यता, मुख्य आरोपीसह चार जणांना अटक

शेती उत्पादनात गुंतवणूक करा आणि महिना ५ टक्के नफा व ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत अशी आकर्षक जाहिरात करीत एका…

pimpri chinchwad, police raid, phoenix spa, 4 young girl rescued
पिंपरी- चिंचवड : स्पा सेंटरवर छापा, चार तरुणींची सुटका

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला असून चार तरुणींची सुटका करण्यात आली.

ambergris of rupees 19 crores sangli marathi news, ambergris seized by police marathi news
सांगली : मिरजेत १९ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, तिघांना अटक

व्हेल माशाच्या उलटीच्या १९ किलो १७२ ग्रॅम वजनाच्या तीन लाद्या मिळाल्या. याचे आंतरराष्ट्रीय मूल्य १९ कोटी १७ लाख २० हजार…

Rural police raid illegal hookah parlor in hotel in Lonavala Pune
लोणावळ्यातील हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर; ग्रामीण पोलिसांचा छापा

लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Supreme court questions the police regarding the accused in the Tadoba Jungle Safari ticket scam
ताडोबा जंगल सफारी तिकीट घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत कसे नाही?

सर्वोच्च न्यायालयानेही ताडोबा जंगल सफारी बुकिंगमध्ये १२ कोटींचा गैरव्यवहार करणाऱ्या ठाकूर बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Pune Karagruh Police Bharti 2024
पुण्यात बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ५१३ जागांसाठी पोलीस भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह शिपाई पदांच्या अर्ज मागविण्यात आले आहे. तब्बल ५१३ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली…

Why is the conflict between the Tamil Nadu Police and the Central Bureau of Investigation CBI Enforcement Directorate ED on the rise
तामिळनाडू पोलिसांनी जेरबंद केले ‘ईडी’च्याच अधिकाऱ्याला! भाजपेतर राज्यात पोलिसांचा केंद्रीय यंत्रणांशी संघर्ष वाढतोय?

ईडीनेदेखील काही प्रकरणात योग्य कारवाई केली आहे, तर काही प्रकरणात हेतुपुरस्सर कारवाई केली आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांमधील भाजपेतर राज्यात तणाव…

Government Implements Measures, Bullion Traders , Curb Harassment, during investigation, Police, Mandatory, Sign Register, Goldsmith Shop
आता पोलिसांकडून सराफा व्यावसायिकांचा छळ थांबणार! शासनाने घेताना ‘हा’निर्णय

पोलिसांना सराफा व्यावसायिकांकडील नोंदवहीत त्यांच्या दुकानात जाण्याचे प्रयोजन तसेच तपासाधीन गुन्हाबाबतची माहिती नोंदवून स्वाक्षरी करावी लागणार आहे.

Nagpur, Driver, Assistant Commissioner of Police, Attacked, Axe, Accused Detained,
काय चाललंय काय? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात चक्क पोलीस ठाण्यातच वाहन चालकावर हल्ला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावरच कुऱ्हाडीने वार करत जीवे…

kalyan east, police case, shivsena leader mahesh gaikwad
कल्याण: महेश गायकवाड यांच्यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल प्रीमियम स्टोरी

पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत.

rahul patil, firing, bullock cart race
पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीमधील गोळीबार प्रकरणी राहुल पाटीलवर गुन्हा दाखल

कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले होते.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×