scorecardresearch

राजकारण

राजकारण (Politics) ही खूप जुनी संकल्पना आहे. मानव हा सामाजिक प्राणी आहे. फार पूर्वीपासून तो विविध कारणांसाठी समूहामध्ये राहत आहे. टोळ्या, समूहामध्ये राहताना प्रत्येक व्यक्तीला ठराविक काम करावे लागत असे.

पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.

प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे.
Read More
wins 1 seat more than TMC Bengal BJP chief
TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा

सुकांता मजुमदार यांनी इंडियन एक्सप्रेसला एक विशेष मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत पक्षाची रणनीती अन् राज्यातील प्रश्न, CAA, TMC भ्रष्टाचार…

Palakkad Lok Sabha polls
केरळमध्ये पलक्कड जिंकण्यासाठी भाजपानं आखली रणनीती, नेमकी योजना काय?

यंदा श्रीकांदन पुन्हा एकदा या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. LDF ने सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते ए विजयराघवन यांना उमेदवारी दिली आहे,…

danve
10 Photos
Lok Sabha Election 2024 : भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या उत्पन्नात घट; जाणून घ्या मालमत्तेची माहिती

जालना मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या मालमत्तेची माहिती वाचा.

Rural Voters Thirsty for 10 Years of Water
पाणी द्या, मतं घ्या : १० वर्षे पाण्यासाठी तरसलेल्या ग्रामीण मतदारांचा पवित्रा

राजकारणी खोटी आश्वासने देतात आणि मग ते सर्व विसरतात,” असे जोधपूर जिल्ह्यातील दुसऱ्या गावात राहणाऱ्या सुशीला सांगतात.

vote
20 Photos
Lok Sabha Election 2024 : लोकशाहीचा महामेळा; सामान्य ते दिग्गज मतदारांची केंद्रांवर हजेरी, रुमाल-छत्रीनिशी रांगेत कडक ऊन्हाशी सामना!

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, कशा प्रकारे मतदार पोहोचले मतदान केंद्रांवर? पहा खास फोटो.

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती प्रीमियम स्टोरी

काही राज्यांमध्ये काही लोकांना ती (अधिकृत भाषा) हिंदीमध्ये बदलायची असेल तर ते करू शकतात. पण दक्षिणेत ते कठीण होईल. पूर्व…

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?

मायावतींनी आपल्या भाषणात अलीवर पक्ष आणि अमरोहाच्या लोकांशी विश्वासघात केल्याचा आरोप केला, त्यांची हकालपट्टी केल्यानंतर मायावती पहिल्यांदा या विषयावर उघडपणे…

Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?

चारसौ पारविषयी ठाम आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या आणि २०४७ पर्यंत सत्तेत राहण्याची शाश्वती बाळगणाऱ्या पक्षाला, ऐन निवडणुकीच्या काळात लोगोशी खेळत बसण्याची…

ajit pawar manifesto
9 Photos
Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) जाहीरनाम्यात काय? जाणून घ्या

NCP Manifesto Release : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना आज २२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

संबंधित बातम्या