scorecardresearch

Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….

एस. टी. महामंडळात दोन तीन वर्षांनी सर्व पदातील कर्मचाऱ्यांसाठी खात्यांअंतर्गत बढती परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येते.

Supreme Court of India
Reservation in Promotion : पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; राज्य सरकारला दिले आदेश!

सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षणाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला असून त्यानुसार राज्य सरकारला माहिती जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

“आक्षेप न घेता ‘असं’ वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची लवकर बढती”, फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याचे गंभीर आरोप

“फेसबुकमध्ये आक्षेप घेणारे किंवा बदल सुचवणाऱ्या लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांना जास्त बढती मिळते,” असा आरोप फेसबुकची माजी कर्मचारी आणि…

अनुसूचित जाती-जमातींमधील कर्मचाऱ्यांना बढतीत आरक्षण हवे

देशभरातील मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, असे साकडे मागासवर्गीय खासदारांच्या एका शिष्टमंडळाने मोदी यांना घातले.

पात्रताधारकांच्या पदोन्नत्यांचा मार्ग आता मोकळा?

पदोन्नत्यांचा प्रदीर्घ काळ रखडलेला विषय लवकर मार्गी लागून पात्रताधारकांना युती सरकारकडून दिवाळी भेट मिळेल, या मनोभूमिकेत महसूल विभाग आहे.

सेवांतर्गत प्रशिक्षणाअभावी शिक्षक पदोन्नतीपासून वंचित

राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण गेली सात वर्षे आयोजिण्यात न आल्याने शेकडो शिक्षक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या पदोन्नतीपासून…

व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या माणसांच्या स्वप्नांचा ‘डबल सीट’ प्रवास

माणूस जागेपणी जी स्वप्ने बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतो त्याची कथा म्हणजे ‘डबल सीट’. आपण सगळेचजण स्वप्न बघत असतो.

पिंपरी पालिकेत मृत कर्मचाऱ्याला बढती

पिंपरी पालिकेतील पदोन्नतीचे अनेक विषय रखडले असताना मयत झालेल्या एका मजुराला मुकादम पदावर बढती देण्याची अजब ‘कामगिरी’ प्रशासनाने बजावली आहे.

६६ पोलिसांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती

राज्यातील ६६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. बुधवारी पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांची यादी जाहीर केली.

अग्निशमन दलातील रिक्त पदे पदोन्नतीद्वारे भरण्याचा निर्णय

काळबादेवी दुर्घटनेत मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह चार अधिकारी शहीद झाल्यानंतर आता पालिका प्रशासनाने अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने पदोन्नतीद्वारे भरण्याचा निर्णय…

रिक्त नसलेल्या पदावर पदोन्नतीने नवी नियुक्ती!

बीडच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदावर शिवानंद टाकसाळे कार्यरत असताना याच जागेवर पदोन्नतीवर अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्याचे आदेश महसूल विभागाने बजावले आहेत.

संबंधित बातम्या