scorecardresearch

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे(Congress) नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नेतृत्व केलं. पण त्यांना ५४५ सदस्य असणाऱ्या लोकसभेत केवळ ५२ जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघात भाजपा नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

निवडणुकीच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी वेळामध्ये जाण्यासाठी नेते हेलिकॉप्टरचा वापर सर्रास करत असतात. (छायाचित्र : एएनआय)
“राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…

पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस उरलेले असतानाच आता विरोधी पक्षांच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासले गेल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. “सगळे नियम विरोधकांनाच का?” असा सवाल करत निवडणूक आयोगाने कधीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही हे नियम लावावेत, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

काही दिवसांपासून आपल्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक करीत असलेल्या याच दाव्यांना फेटाळून लावण्याच्या प्रयत्न केला आहे. (छायाचित्र : पीटीआय)
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?

भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष असून त्यांना देशाचे संविधान बदलायचे आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून अगदी २०१४ ला नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आल्यापासून केला जातो. त्यांच्या या आरोपाला अधिक बळ मिळेल अशी वक्तव्ये देखील भाजपाच्या स्थानिक ते देशपातळीवरच्या नेत्यांकडून आजवर वारंवार केली गेली आहेत.

आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा (फोटो-अखिलेश मिश्रा एक्स)
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?

आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना काँग्रेसने पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. तसेच राजदूत पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

वायनाड मतदारसंघातील प्रचारात राहुल
निवडणूक रोखे हा खंडणीचा प्रकार; राहुल गांधी यांची टीका

निवडणूक रोख्याच्या मुद्दयावर मुलाखतीत पंतप्रधानांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपला यातून मोठया प्रमाणात लाभ झाल्याची टीका राहुल यांनी केली.

काँग्रेस. (प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता)
काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यावर निवडणूक आयोगाकडून प्रचारबंदीची कारवाई

काँग्रेसचे नेते, खासदार रणजीत सुरजेवाला यांना प्रचार करण्यास दोन दिवसांची बंदी घालण्यात आली. आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.

pm modi on rahul gandhi from keral sabha
पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचं आव्हान; म्हणाले, “फक्त एवढंच समजून सांगा…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांसंदर्भात केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना काही प्रश्न विचारले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी (फोटो-संग्रहित छायाचित्र)
‘युवराज’ उत्तर प्रदेशातली जागा वाचवू न शकल्याने केरळमध्ये आले; मोदींचा राहुल गांधींवर हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळमधील अलाथूर, पलक्कड येथे सभा पार पडली. या सभेमधून त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी. (फोटो-एएनआय)
“…तर सगळ्यांना पश्चाताप होईल”; निवडणूक रोख्यांवरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निवडणूक रोखे योजनेवर भाष्य केले. तसेच निवडणूक रोख्यांवरुन विरोधी पक्षांना पश्चाताप होईल, असा इशारा दिला आहे.

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी (Photo - ANI)
राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा प्रचारासाठी देशभर फिरत आहेत. तमिळनाडूच्या निलगिरी येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.

(मध्य प्रदेशातील होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातील पिपारिया या गावात मोदींची प्रचारसभा झाली. यावेळी स्थानिक नेत्यांनी त्यांचा सत्कार केला.)
राहुल गांधी ‘शाही जादूगार’! गरिबी दूर करण्याच्या आश्वासनावरून पंतप्रधान मोदींची टीका

‘‘प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देऊन देशातील गरिबी एका फटक्यात दूर केली जाईल’’, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राजस्थानमध्ये प्रचार सभेत केलेल्या दाव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडवली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (फोटो- लोकसत्ता टीम)
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा

भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

राहुल गांधींनी म्हैसूर पाकची मिठाई केली खरेदी अन्'भाऊ'एमके स्टॅलिन झाले भावुक (Photo credit - ((X)Twitter/@mkstalin))
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?

निवडणूक प्रचारासाठी तामिळनाडूतील कोईम्बतूरमधील मेगा मतदान रॅलीला संबोधित करण्यासाठी पोहोचलेले राहुल गांधी शुक्रवारी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून अचानक म्हैसूर पाक खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानात पोहोचले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×