scorecardresearch

nagpur, 15 year old girl raped
नागपूर : पुजाऱ्यासह चौघांनी केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

आईवडिल कामावर गेल्यानंतर घरात एकट्या असलेल्या १५ वर्षीय मुलीवर एका पुजाऱ्यासह चौघांनी वेळोवेळी बलात्कार केला.

11th class student, pregnant, nagpur city
अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…

पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक केली. अभिनव रवी हाडके (२३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

Spanish Woman Gang Rape
“त्यांनी माझ्या मानेवर सुरा ठेवला आणि…”, सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने कथन केला ‘तो’ अनुभव

सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेने सांगितली आपबिती

Spanish Women Gangraped
झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पर्यटन करण्यासाठी पती-पत्नी आले होते भारतात

भारतात मोटारसायकलवर पर्यटन करण्यासाठी आलेल्या स्पॅनिश पती-पत्नीने झारखंडच्या डुमका बाजारानजीक तंबू लावला होता. या तंबूत स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची…

godhra gang rape convicts
बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगाराची पुतण्याच्या लग्नासाठी १० दिवसांसाठी पॅरोलवर सुटका

ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरात सरकारने सर्व ११ गुन्हेगारांची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय घेतला होता.

Nagpur Sessions Court sentenced accused who raped minor girl to 20 years imprisonment
नागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने २० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

10th class student was taken to the forest and raped
नागपूर : धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थिनीवर जंगलात नेऊन बलात्कार

बिट्टू तिला दुचाकीवर बसवून वाठोडा कुलर कंपनीजवळील जंगलात निर्जनस्थळावर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत वाच्यता…

vasai police marathi news, vasai serial rapist marathi news
अखेर ‘तो’ सिरीयल रेपिस्ट गजाआड, वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा २ ने सुरत येथून केली अटक

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वसई विरार शहरात सिरीयल रेपिस्टची दहशत पसरली होती.

minor girl gang raped
राजस्थानमधील कोटा शहर हादरलं, नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

कोटा शहरात नीट प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Terror of serial rapist in Vasai city
वसई : शहरात पुन्हा एकदा ‘सिरियल रेपिस्टची’ दहशत, मोकाट विकृताचा आणखी एका चिमुकलीवर बलात्कार

मागील ४ महिन्यांपासून मोकाट असणार्‍या सिरियल रेपिस्टने आणखी एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नालासोपारा येथे मंगळवारी दुपारी ७ वर्षाच्या…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×