scorecardresearch

सचिन तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Sara Tendulkar education in medicine
विदेशातून ‘या’ विषयात पदवीचं शिक्षण ते मॉडेलिंगमध्ये करिअर, सारा तेंडुलकरने निवडली वेगळी वाट

सारा तेंडुलकरने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे.

Ranji Trophy 2024 Final Sachin Tendulkar Upset on Mumbai Batsmen,
Ranji Trophy 2024 Final : अय्यर-रहाणे पुन्हा ठरले फ्लॉप! मुंबईच्या खराब फलंदाजीवर सचिनने व्यक्त केली नाराजी

Mumbai Vs Vidarbha : रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईचे फलंदाज फ्लॉप ठरले. टीम इंडियाचा माजी महान…

Video Sachin Tendulkar Emotional Face With Real Leg Spinner Who Bowled Munnawar Faruqui Bat Without Hands Fans Crying
Video: तेंडुलकरने स्वतःची जर्सी देत मैदानात धाडला ‘खरा लेग स्पीनर’; दिव्यांग खेळाडूची चपळाई पाहून डोळे पाणावतील

Sachin Tendulkar Amir Hussain Lone Video: फेब्रुवारीमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असताना सचिनने आमिरला भेटून एक वचन दिले होते. तेव्हा…

Kane Williamson and Tim Southee who played their 100th Test Match
सचिन तेंडुलकरची शंभरवी कसोटी खेळणाऱ्या विल्यमसन-साऊदीसाठी खास पोस्ट; म्हणाला, “ते न्यूझीलंड क्रिकेटचे…”

New Zealand Vs England 2nd Test : न्यूझीलंडचे दिग्गज केन विल्यमसन आणि टिम साऊदी आपला १०० वा कसोटी सामना खेळत…

Sachin Tendulkar Dance on Naatu Naatu at ISPL T10
Video : भरमैदानात ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकला सचिन तेंडुलकर; राम चरणसह अक्षय कुमारने दिली साथ

Sachin Tendulkar Dance Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ISPL Opening Ceremony in para cricketer Amir Hussain Lone
ISPL : सचिनकडून पॅरा क्रिकेटपटूचा गौरव! हात नसलेल्या आमिरने अक्षय कुमार-मुनावर फारुकीला केली गोलंदाजी

ISPL Opening Ceremony : आयएसपीएलच्या पहिल्या सत्राचा उद्घाटन सोहळा ६ मार्च रोजी मुंबईत पार पडला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रदर्शनीय सामन्याचे…

sachin-tendulkar-munawar-faruqui
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला ‘बिग बॉस’ विजेता मुनव्वर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “२०२४ मध्ये…”

सोशल मीडियावर सचिनची विकेट घेतल्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सचिनचा झेल घेतल्यानंतर स्टेडियममध्ये एकप्रकारची शांतता अनुभवायला मिळाली

Sachin Tendulkar
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगी साराबरोबर घेतला शिकारा राईडचा आनंद, व्हिडीओ केला शेअर

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने कुटुंबाचा शिकारा राईडचा आनंद घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

sachin tendulkar special wish for marathi bhasha gaurav din
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सचिन तेंडुलकरची खास पोस्ट; म्हणाला, “या सुंदर मातृभाषेचा…”

सचिनचे असे मराठमोळ्या पद्धतीने व्यक्त होणे त्याच्या चाहत्यांना भावले आहे.

former cricketer sachin tendulkar and wife anjali spotted in restaurant at bandra
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह वांद्रे भागातील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आला!

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह वांद्रे भागातील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आला!

Sachin Tendulkar took Aamir Hussain loan
Sachin Tendulkar : खांद्यापासून हात नसलेल्या फलंदाजाला सचिनकडून खास भेट; अखेर ‘तो’ शब्द पाळला

Sachin Tendulkar Video : सचिन सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सचिननेअखेर आमिर लोनची भेट घेतली, ज्याला यापूर्वी सचिने जम्मू-काश्मीर…

'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×