scorecardresearch

सई ताम्हणकर

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
sai tamhankar bought new luxurious mercedes benz car
9 Photos
Photos : हक्काच्या घरानंतर आलिशान गाडी! सई ताम्हणकरच्या नव्या कारची किंमत माहितीये का?

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सई ताम्हणकरने खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो

sai tamhankar reveals monkey bites her on shooting set
शूटिंगच्या सेटवर सई ताम्हणकरला चावलेलं माकड, किस्सा सांगत म्हणाली, “आधी सगळे हसले अन् मग ३-४…”

सई ताम्हणकरने सांगितला किस्सा; म्हणाली, “सेटवर माकड पटकन चावलं अन्…”

sai tamhankar bought new luxurious car
Video : सई ताम्हणकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी! लेकीचा आनंद पाहून आई भारावली

Video : सई ताम्हणकरच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

sai tamhankar took blessings from shirdi sai baba temple
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत पोहोचली सई ताम्हणकर! निवडणुकांबद्दल म्हणाली, “राजकारणात आता नवीन…”

सई ताम्हणकरने शिर्डीत घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन; म्हणाली, “योग्य नियोजनामुळे…”

Marathi actress Sai tamhankar in leading role with emraan hashmi prateek gandhi movie ground zero
इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधीबरोबर झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली, “मी या चित्रपटासाठी…”

अभिनेत्री आता इमरान हाश्मी आणि ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधीबरोबर ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे.

actress sai tamhankar talk about movies and personal life with loksatta
‘हे वर्ष चित्रपटांचं…’

महिलांचं अपहरण आणि त्यानंतर त्या महिलांवर होणारा अन्याय यावर भाष्य करणारा ‘भक्षक’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला…

sai tamhankar will next seen in the farhan akhtar dabba cartel
सई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड! ‘भक्षक’नंतर आता ‘डब्बा कार्टेल’मध्ये झळकणार, पहिली झलक आली समोर

ड्रग्जचा अवैध व्यापार या कथानकावर आधारित असणाऱ्या ‘डब्बा कार्टेल’ची पहिली झलक प्रदर्शित, सई ताम्हणकर साकारणार महत्त्वाची भूमिका

“महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम….” सई ताम्हणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाबाबत सईने भावूक पोस्ट शेअर केली आहे.

sai tamhankar reveals favourite political leaders
सई ताम्हणकरचा आवडता राजकीय पक्ष कोणता? बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरींचा उल्लेख करत म्हणाली…

“एक धडाडीचे नेते म्हणून…”, सई ताम्हणकरने राजकारणाबद्दल मांडलं मत, म्हणाली…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×