scorecardresearch

सलमान खान

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
salman khan off to dubai_cleanup
Video: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच सोडली मुंबई, विमानतळावरील व्हिडीओ आले समोर

सलमान खान एका खास कारणाने विदेशात गेला आहे. पाहा अभिनेत्याचे विमानतळावरील व्हिडीओ….

shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

शिल्पा शेट्टी व तिची आई सुनंदा या दोघींचे प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जातानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”

सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्यानंतर अटकेत असलेल्या मुलाबद्दल काय म्हणाले त्याचे वडील? जाणून घ्या

salman khan house firing case Vicky Gupta and Sagar Kumar Palak
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींना ‘इतक्या’ लाखांची दिलेली सुपारी; पोलिसांची माहिती, आणखी एकाला अटक

“सागर कुमार पलक याला घटनेच्या काही तासआधी…”, सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील मोठी माहिती समोर

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराजवळ गोळीबार करणाऱ्या आरोपींनी त्याच्या भावाशी संपर्क साधल्यामुळे त्यांचा नवा मोबाईल क्रमांक पोलिसांना सापडला.

salman khan firing case vivek oberoi old video goes viral
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, केलेलं बिश्नोई समाजाचं कौतुक

Salman Khan Firing Case : विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?

salman-khan-total-property
12 Photos
Photos: प्रायव्हेट बोट, १००चा अपार्टमेंट आणि बरंच काही, थोडं-थोडकं नाही तर तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मालक आहे सलमान खान

१४ एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर सलमान सातत्याने…

salman khan galaxy apartment firing case
“सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”

Salman Khan Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक, पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती…

cm eknath shinde meets salman khan at his bandra residence
“सरकार त्याच्या पाठीशी”, सलमान खानची भेट घेतल्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री? अभिनेत्याला दिलं आश्वासन

मुख्यमंत्र्यांनी घेतली सलमान खानची भेट, गोळीबार प्रकरणाबद्दल म्हणाले, “पुन्हा असं धाडस…”

Chief Minister Eknath Shinde met Salman Khan at his Galaxy residence after the firing case
गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानची त्याच्या गॅलेक्सी निवासस्थानी घेतली भेट!

गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानची त्याच्या गॅलेक्सी निवासस्थानी घेतली भेट!

संबंधित बातम्या