scorecardresearch

संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आले. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलंय.

संजय राऊत अगदी तरुणपणातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विश्वासातील नेते बनले आणि लवकरच त्यांच्यावर सामनात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. महाविकासआघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. Read More
vishal patil sanjay raut
“…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”

विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

sanjay raut narendra modi
“…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”

पंतप्रधान मोदी यांनी दावा केला होता की, देशात काँग्रेसचं सरकार आलं तर ते लोक सर्वांची संपत्ती, हिंदू महिलांची मंगळसूत्रं ज्यांची…

kirit somaiya sanjay raut
“हिसाब तो देना पडेगा”, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला

ईडीने गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊतांशी संबंधित प्रवीण राऊत यांच्या ७३ कोटी ६२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

Sanjay Raut criticizes Modi over mangalsutra controversy
Sanjay Raut on PM Modi: “मोदी बायकांच्या मंगळसूत्राला हात घालायला लागलेत”, राऊतांची मोदींवर टीका!

लोकसभा निवडणुकीत अनेक मुद्यांवरुन वातावरण तापलेलं असून आरोपांच्या फैरी झडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशासह राज्यात ‘मंगळसूत्र’ प्रकरण चर्चेत असून…

Sanjay Raut
गुलाबराव पाटील यांची बोचरी टीका, “संजय राऊत म्हणजे वाया गेलेली केस, ठाण्याच्या रुग्णालयात..”

गुलाबराव पाटील यांची संजय राऊत यांच्यावर टीका, बाळासाहेबांचे हिंदुत्व विसरल्याचाही केला आरोप.

Sanjay Raut, Narendra Modi, Jalgaon,
नरेंद्र मोदींची हवा संपली, संजय राऊत यांचा दावा

मोदींची हवा पूर्णपणे संपली आहे. आता सत्तापरिवर्तन होणारच, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी…

ED Attaches Assets, more than Rs 73 Crore, patra chawl fraud case, pravin raut assests, Links to Sanjay Raut, marathi news, mumbai news, ed attaches pravin raut assests, ed, sanjay raut patra chawl, pratra chawl sanjay raut
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ७३ कोटी ६२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. या मालमत्तेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

sanjay raut on fadanvis
11 Photos
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर संजय राऊत म्हणाले, “फडणवीसांना वाटत होतं..”

देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही त्यावर भाष्य केले होते.

thackeray group mp sanjay raut slams devendra fadnavis and eknath shinde
Sanjay Raut on Shinde-Fadnavis: “फडणवीसांच्या मनात अटकेची भीती होती, म्हणून…”,राऊतांचा आरोप!

महाविकास आघाडीचं सरकार असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक केली जाणार…

Lok Sabha Election 2024
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाचा बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

sanjay raut shinde fadnavis (1)
“अटकेची शक्यता निर्माण झाल्यावर फडणवीस शिंदेंना म्हणाले, तुम्ही…”, संजय राऊतांचा दावा

संजय राऊत म्हणले, देवेंद्र फडणवीस फोन टॅपिंग प्रकरणात अपराधी होते. त्या प्रकरणी तपास चालू होता. त्यांच्या मनात भीती होती की…

mp sanjay rauts serious accusations against the Modi govt on the issue of Arvind Kejriwal arrested
Sanjay Raut on Modi Gov.:”तुरुंगात असताना मलाही…”, केजरीवालांच्या मुद्दयावरून राऊतांचा गंभीर आरोप!

दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा…

संबंधित बातम्या