scorecardresearch

nashik municipal schools semi english marathi news
नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना

महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प

डोंगर, नदी, नदीचे खोरे, जमिनीवरील चढ-उतार यांची सुद्धा माहिती उठावाच्या नाकाशातून होणार आहे. त्याच प्रकारे सूर्यमाला, तारे, ग्रह, उपग्रह, वेगवेगळे…

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?

विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी शासनाची असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले.

education institute owner cheated by agent marathi news
डोंबिवलीतील शिक्षण संस्था चालकाची मंत्रालयातील शिक्षण विभागातील मध्यस्थाकडून फसवणूक

मंत्रालयात शिक्षण विभागात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका इसमाने १० लाख ६२ हजार ३२ रूपयांची फसवणूक केली आहे.

Gurugram man paying Rs 30,000 for son's Class 3 fees raises alarm with X post
तिसरीतल्या मुलाची शाळेची महिन्याची फी ३० हजार रुपये; वडिलांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

एका मुलाच्या वडिलांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

Mumbai, Cyber ​​fraud, Taddeo,
मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश

ताडदेव येथील आंतरराष्ट्रीय शाळेची मॅन – इन – द – मिडलद्वारे ८७ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती.

Aajibaichi Shala
प्रेरणादायी…! वयाचे बंधन ओलांडले; नऊवारी नेसून अन् डोक्यावर पदर घेऊन आजीबाई गिरवताहेत शिक्षणाचे धडे

आजीबाई भारी नऊवारी नेसून डोक्यावर पदर घेऊन शाळेत शिक्षणाचे धडे घ्यायला जाताहेत.

jarag nagar municipal corporation school
कोल्हापुरातील जरग नगरातील शाळेसाठी पालकांची सायंकाळपासूनच रीघ; महापालिकेच्या शाळा प्रवेशाचे अनोखे चित्र!

कोल्हापुरातील जरग नगरातील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिराचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस उंचावत चालला आहे .

Rape Survivor Rajasthan
बलात्कार पीडितेला संतापजनक कारण देत बारावीची परीक्षा देण्यापासून रोखलं; शाळेनं म्हटलं, “वातावरण खराब..”

राजस्थानच्या अजमेरमधील खासगी शाळेतील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बलात्कार पीडितेला बारावीच्या परीक्षेस बसू दिले नाही.

mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक

सांताक्रुझ येथील शाळेत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या