रायगड: पत्नीनेच पतीविरोधात दिली बलात्काराची तक्रार, माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पत्नीनेच आपल्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 17:00 IST
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा महामुनीने तिच्यावर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 11:42 IST
मुंबई: अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. By लोकसत्ता टीमApril 5, 2024 16:05 IST
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार हडपसर भागात चार वर्षांच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 11:05 IST
पनवेल : ‘त्या’ विकृत सासू विरोधात सूनेने केली अखेर फौजदारी तक्रार पिडीतेने दिलेल्या तक्रारीमध्ये पतीने इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरीक संबंध जबरदस्तीने ठेऊन त्रास दिला. मात्र त्याहून भयानक प्रकार सासूने केला. ५७ वर्षांच्या या… By लोकसत्ता टीमApril 2, 2024 17:50 IST
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा तक्रारदार महिलेची दहा वर्षांची मुलगी मतिमंद आहे. आरोपी पवारने मतिमंद मुलीला धमकावून तिच्याशी अश्लील कृत्य केले. By लोकसत्ता टीमApril 2, 2024 10:16 IST
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण कृष्णा झनकलाल मच्छिरके (२६) रा. कोराडी, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 12:16 IST
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक सांताक्रुझ येथील शाळेत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 14:03 IST
नागपूर: ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार आठवडी बाजारातून अपहरण केलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार केला. By लोकसत्ता टीमMarch 29, 2024 10:01 IST
नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी; दुकान मालकाचा महिलेवर बलात्कार या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीयूष बंडुजी ढावले (३३, रा. सुठाणा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे… By लोकसत्ता टीमMarch 24, 2024 12:22 IST
चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपी दशरथ शेळके याच्या विरूध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. By लोकसत्ता टीमMarch 21, 2024 22:51 IST
अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून मुलीस जन्माला घातले; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी ०१३ साली घडलेल्म या खटल्यातील पीडित मुलगी स्वतःच्या घरात वडील आणि बहिणीबरोबर एकत्र राहात होती. By लोकसत्ता टीमMarch 20, 2024 20:52 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू