scorecardresearch

शेअर बाजार

शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
Cyber ​​fraud with woman,
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची सायबर फसवणूक

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली अंधेरीमधील एका वयोवृद्ध महिलेची आठ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात

इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम आशियातील शेअर बाजारावर काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज सकाळी बाजार सुरू होताच त्यात…

IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार

आयआयएफएल फायनान्सने १,२७१.८३ कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी ४.२३ कोटी समभागांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २३ एप्रिल २०२४ ही…

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण

जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण आणि युद्ध आणखी भडकण्याच्या शक्यतेने माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. परिणामी प्रमुख निर्देशांक…

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत

BSE सेन्सेक्स आणि निफ्टी ५० लाल निशाणीवर उघडले. यूएस फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर कपात करण्यात विलंब झाल्याची चिंता आणि नुकत्याच झालेल्या…

pune ca fraud marathi news, pune ca cheated for rupees 3 crores marathi news
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले, सनदी लेखापालाची ‘अशी’ केली कोट्यवधींची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सनदी लेखापालाची तीन कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!

गेल्याच वर्षांत ‘आयपीओ’द्वारे शेअर बाजारात प्रवेश केलेली इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड ही एक सहल आयोजन क्षेत्रात कार्यरत कंपनी असून ‘इजमायट्रिप’…

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष

गेल्या काही दिवसांत माध्यमांमध्ये तुम्ही रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे वृत्त वाचले असेल. ज्यात भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने या संस्थेला ५…

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?

मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओचं मुख्य उद्धिष्ट जोखीम व्यवस्थापन करणे आहे. एकाच पर्यायावर अवलंबून राहणे व त्याच्या विपरीत कामगिरीचा आपल्या पोर्टफोलिओवर होणाऱ्या परिणामांवर…

Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार

सत्रारंभच नरमाईने करणारा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७९३.२५ अंशांनी म्हणजेच १.०६ टक्क्यांनी घसरून ७४,२४४.९० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

संबंधित बातम्या