scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई (Mumbai) मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.

२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Read More
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.

संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी काढलेल्या अपमानजनक व आक्षेपार्ह उद्गारांनी समस्त महिलांचा अपमान झाला. भाजपने याप्रकरणी संजय…

Chhagan Bhujbal Hemant Godse
नाशिक लोकसभा निवडणुकीतून भुजबळांनी माघार घेताच हेमंत गोडसेंचं मोठं विधान; म्हणाले, “या जागेसाठी…”

नाशिक लोकसभा निवडणुकीमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. छगन भुजबळ यांच्या या घोषणेनंतर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी आपली…

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”

संजय राऊत यांना नवनीत राणांचे पती रवी राणा यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव

या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील ५० हजाराहून अधिक महिला उपस्थित राहू शकतील, असे नियोजन शिंदेच्या सेनेकडून आखले जात…

Congress, Uddhav Balasaheb Thackeray Shivsena,
सांगलीत कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेत मनोमिलन ?

सांगलीच्या जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत कॉंग्रेस व शिवसेनेत टोकाला पोहोचलेला वाद निवळण्याची चिन्हे शुक्रवारी दिसून आली.

election news
10 Photos
Loksabha Election 2024 Phase 1 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज मतदार ठरवणार!

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण ९७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

shiv sena symbol, Dhanushyaban, bow and arrow, Konkan, lok sabha election 2024, BJP
कोकणातून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गायब

कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेले समीकरण सिंधूदुर्ग रत्नागिरी मतदार संघात भाजपच्या नारायण राणे यांचे नाव…

Buldhana lok sabha Constituency Overview, election 2024, eknath shinde, uddhav thackeray, shiv sena, prataprao jadhav, narendra khedkar, ravikant tupkar
मतदारसंघाचा आढावा : बुलढाणा – ‘खुद्दार’ विरुद्ध ‘गद्दार’ लढतीत कोणाचे पारडे जड ठरणार ?

वरकरणी युतीविरुद्ध आघाडी अशी वाटणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत अपक्ष रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली आहे.

Pratibha Dhanorkars first reaction after voting loksabha election
Pratibha Dhanorkar in Chandrapur: प्रतिभा धानोरकरांनी बजावला मतदानाचा हक्क, दिली पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024: देशात आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. चंद्रपूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर…

Yavatmal Washim lok sabha seat, Bhavana Gawali, Rajshree Patil, Campaign for Mahayuti, bhavana gawali with Rajshree Patil, bhavana gawali Campaign, shivsena, lok sabha 2024, election 2024, mahayuti, yavatmal news, washim news, bhavan gawali news, marathi news,
दिल्लीवारी हुकलेल्या भावना गवळी म्हणतात, राजश्री पाटील यांना दिल्लीत पाठवा….

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर गवळी थेट राजश्री पाटील यांच्यासमवेत प्रचारात फिरताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर स्वत: संसदेत जाण्यासाठी दिल्लीवारी हुकलेल्या भावना…

संबंधित बातम्या