scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला आणि महाराष्ट्रातील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांना दोन भाऊ असून राज ठाकरे चुलत भाऊ आहेत. ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.


जमशेटजी जीजेभॉय स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे, यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्र सरकारचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यावर ठाकरे यांनी राजकीय पदार्पण केले आणि पक्षाचा विजय झाला. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते त्यांच्या पक्षाचे राजकीय मुखपत्र सामनाचे मुख्य संपादक झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


Read More
cm eknath shinde criticizes uddhav thackeray in buldhana public rally for mp prataprao jadhav
‘‘तोंडात भवानी, पोटात बेईमानी…” मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “बाप एक नंबरी, तो बेटा…”

वाघाचे कातडे घालून वाघ होता येत नाही. जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी, “भाकड जनता पक्षाचा नवा सिझन आलाय जुमला तीन, अभिनेता तोच, व्हिलन आणि..”

उद्धव ठाकरेंनी परभणीतल्या सभेत भाजपा आणि मोदी शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

rane vs thackeray
10 Photos
Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जाण्याआधीच काय दिला इशारा?

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील टोकाचे वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत, अशातच आता हा नवा वाद उभा राहताना दिसत आहे.

Narayan Rane Uddhav Thackeray
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यावरुन भाजपाचे नेते नारायण राणे यांनी…

kolhapur lok sabha marathi news, kolhapur narendra modi rally
कोल्हापुरात अखेरच्या टप्प्यात मोदी, योगी, पवार, ठाकरे यांच्या सभांचे आयोजन

प्रत्येक उमेदवारांनी जवळपास प्रत्येक तालुका, विधानसभा मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.

Devendra Fadnavis criticizes Congress and Thackeray group from a meeting in Vardha loksabha election
Devendra Fadnavis On Congress: वर्ध्यामधील सभेतून देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका!

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वर्ध्यामधील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन…

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”

उद्धव ठाकरे यांच्या सभेत केवळ टोमणे आणि टीका याच्या पलिकडे काही राहत नाही. ते विकासावर काहीच बोलत नाही. त्यांचे भाषण…

What Devendra Fadnavis Said?
“पराभवच्या हताशेने शिवीगाळ…”, देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीचं दर्शन घेतलं.

in Yavatmal-Washim Constituency Uddhav Thackerays candidates will lose Due to the election symbol
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…

निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांकडे असलेले निवडणूक चिन्हसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यावेळी निवडणूक चिन्हामुळे महाविकास आघाडीला फटका, तर महायुतीच्या उमेदवाराला फायदा…

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब काँग्रेसला मतदान करणार, लोकसभा निवडणुकीतल्या मतदारसंघाचं चित्र काय?

उद्धव ठाकरे काँघ्रेसला मतदान करणार याचं कारण काय ते समोर आलं आहे,

sanjay raut on fadanvis
11 Photos
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर संजय राऊत म्हणाले, “फडणवीसांना वाटत होतं..”

देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही त्यावर भाष्य केले होते.

Lok Sabha Election 2024
“भाऊ म्हणून मी पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “अजितदादा विसरले असतील, पण…”

Lok Sabha Election 2024 Live, 23 April 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाचा बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

संबंधित बातम्या