scorecardresearch

हवामान

पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.

दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
weather update marathi news, heat wave maharashtra marathi news
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या

मागील संपूर्ण आठवड्यात वादळीवारा आणि गारपिटसह झालेल्या पावसाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतपिकांचे आणि फळ बागांचे मोठे नुकसान केले.

March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा

यंदाचा मार्च महिना १७५ वर्षांच्या हवामानाच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण मार्च ठरला आहे. जगभरात मार्च महिन्यात जमीन आणि समुद्रावरील तापमान सरासरीपेक्षा…

Pune Swelters, Temperature Soars Beyond 40 Degrees, Pune Temperature Degrees Celsius , pune summer, summer in pune, Temperature rising in pune, pune news, summer news, summer season, heat wave, indapur, talegaon,
निम्म्या पुण्याचा पारा चाळीशी पार, जाणून घ्या कुठे, किती तापमान…

राज्यावरील अवकाळीचे ढग विरून आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढून पुणे शहर आणि परिसराचे कमाल तापमान ४०.० अंशाच्या…

Heat stroke, Maharashtra
राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ४१ रुग्णांची नोंद झाली आहे.

Rising Temperatures, Vidarbha, IMD Warns, Heat Wave, maharashtra, Unseasonal Rain, Predicted, marathwada, marathi news,
राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअस पार; शुक्रवारपासून मात्र पावसाचाही अंदाज

भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.

imd predicts about weather forecast for the next two months
पुढील दोन महिन्यांसाठी हवामानाचा अंदाज काय? हवामान विभागाने दिली माहिती…

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला.

maharashtra, Temperature rise, warning, heat wave, intensify, konkan, vidarbha, marathwada, summer, dry weather, sweating,
राज्यात तापमानवाढीचा इशारा, उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार

राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. कोरड्या हवामानामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने राज्यात विश्रांती…

World Climate Day
जागतिक हवामानाबद्दल आपण सजग रहायला हवे, कारण… प्रीमियम स्टोरी

आज आपण म्हणजेच मनुष्यजात हवामानविषयक अभूतपूर्व अशा परिस्थितीला तोंड देत आहोत. हवामानाच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर काय सुरू आहे, याचा थेट…

लाजिरवाणा विक्रम: सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर; पहिल्या ५० पैकी ४२ शहरं भारतातील

सर्वेक्षणात बांगलादेश आणि पाकिस्तान नंतर भारत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×