scorecardresearch

झाकीर नाईक

मुस्लीम धर्मप्रचारक अशी ओळख असलेले डॉ. झाकीर नाईक यांचा जन्म मुंबईतील डोंगरी येथे १८ ऑक्टोबर १९६५ रोजी झाला होता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर झाकीर नाईक यांनी सुरुवातीच्या काळात वैद्यकीय सेवा दिली, त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ इस्लामी धर्मगुरु होण्याचा निर्णय घेतला. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (Islamic Research Foundation) आणि पिस टीव्ही (Peace Tv) ची स्थापना करुन ते इस्लाम विषयांवर भाषणे देतात. २०१६ साली नाईक मलेशियात असताना त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून भारतीय तपाय यंत्रणा डॉ. झाकीर नाईक यांच्या मागावर आहे. डॉ. झारीक नाईक यांनी मलेशियामध्ये आश्रय घेतलेला आहे. २०१६ साली बांगलादेशमध्ये काही अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, ज्यात अनेक लोकांना मृत्यू झाला. अतिरेक्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी झाकीर नाईक यांचे भाषण ऐकले होते. ज्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. झाकीर नाईक यांनी आजवर इस्लाम विषयावर ५० देशांत २००० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. सोशल मीडियाच्या सर्वच लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर त्यांचा वावर आहे. २०२२ साली कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये ते प्रमुख अतिथी होते. Read More
What Radhakrishana Vikhe patil Said
“झाकीर नाईकने अडीच ते तीन कोटींची देणगी दिली होती…” राऊतांच्या आरोपांवर काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

zakir-naik
केरळमध्ये पेट्रोल टाकून प्रवाशांना जाळले, आरोपी म्हणतो मला झाकीर नाईककडून प्रेरणा; फरार झालेला कथित इस्लामिक धर्मगुरू कोण आहे?

२०१९ साली मलेशियामध्ये झाकीर नाईकने हिंदू आणि चिनी नागरिकांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते.

Latest News
Mrunal Dusanis shared a shocking experience
मालिकेच्या निर्मात्याने थकवलेले पैसे, मृणाल दुसानिसने चार वर्षांनी ‘त्या’ घटनेवर केलं भाष्य, म्हणाली, “मी हळवी होऊन…”

चार वर्षांनी भारतात परतल्यावर मृणाल दुसानिसने सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव, म्हणाली…

drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

डुंडी विद्यापीठात शिकणारे चार विद्यार्थी ट्रेकिंग करण्यासाठी लिन ऑफ टम्मेल धबधब्यावर गेले होते. त्यांच्यापैकी दोन जण पाण्यात पडले. नदीच्या पाण्यात…

Bhandara district, enthusiastic voters, hot sun, 34 percent polling, till 1 pm, bhandra lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, bhandara polling news, marathi news, polling day, voters, voters in bhandara,
भंडारा जिल्ह्यात तळपत्या उन्हातही मतदारांमध्ये उत्साह….दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदान…

उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदार सकाळी ११ वाजतापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सकाळी…

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाणे, पालघर यासांरख्या लोकसभा मतदार सघांतील जागावाटपाचे काय होणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली…

PM Modi Praise Mohammad Shami During Election Rally
भरसभेत मोहम्मद शमीचे नाव घेत नरेंद्र मोदींनी दिले दाखले, नेमकं काय घडलं, ज्याची सर्वत्र होतेय चर्चा?

PM Narendra Modi Praise On Mohammad Shami: भाजपा भारतातील गावांच्या, गरिबांच्या प्रगतीचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहे तर इंडिया आघाडीची…

yavatmal, Sub Engineer, Arrested for Consuming Liquor, Election Duty in Yavatmal, evm machine, Consuming Liquor Election Duty, polling news, polling day, lok sabha election 2024, yavatmal news, marathi news
मद्य पिऊन ईव्हीएम चुकीच्या पद्धतीन सील…..निवडणूक कर्तव्यावर असताना उपअभियंत्याचा…..

हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या महागाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंत्याने निवडणूक कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करून गोंधळ घातला.

Amit Shah
अमित शाहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले, “निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा…”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान…

Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इस्रायलचे इराणला ‘प्रत्युत्तर’… या हाडवैरी देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता किती?

इस्रायलचे सर्वाधिक वेळा युद्ध अरब देशांशी झाले. परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये अरब देशांऐवजी इराणलाच इस्रायल क्रमांक एकचा शत्रू मानतो. इराणचीही…

Riteish Deshmukh post for brother father in law
आमदार भावाच्या सासऱ्यांसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखच्या भावाचे सासरे आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते

uddhav Thackeray and varsha gaikwad
दलित असल्याने वर्षा गायकवाडांची उमेदवारी ठाकरे गटाने नाकारली? काँग्रेसच्या माजी नेत्याचा गौप्यस्फोट

Milind Deora X post For Varsha Gaikwad : दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि…

संबंधित बातम्या