तेजातून इंटरनेटकडे

इंटरनेटचा जन्म झाल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन होत गेले.

हे असं कसं होतं?

एखादी गोष्ट कशी कार्य करते हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच असते.

यारा ‘सिरी’, ‘सिरी’..

अ‍ॅपलच्या आयफोनच्या दूरचित्रवाणीवरील जाहिराती सध्या चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत.

संकेतस्थळ कसे बनवू

मी एक शिक्षक असून मला माझ्या शाळेचे संकेतस्थळ विकसित करावयाचे आहे.

विंडोजची तिशी

संगणकाचा जीव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिमपैकी एक म्हणजे विंडोज नुकतीच तीस वर्षांची झाली.

परदेशातील शिक्षणाची तयारी!

GRE, TOFEL, GMAT अशा परीक्षांबद्दल माहिती मिळवणे.

2

बॅटरी क्षमता वाढविण्यासाठी उपाय सुचवा.

माझ्याकडे सॅमसंगचा फोन आहे. त्याची बॅटरी खूप लवकर लो होते.

अ‍ॅप की मोबाइल संकेतस्थळ?

अ‍ॅप्स आणि मोबाइल संकेतस्थळांमध्ये नेमका काय फरक आहे.

ई-मेल व्यवस्थापनाची सोय

आपल्या इनबॉक्समधील ई-मेलही आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहायचा असेल तर गुगलने त्यासाठी मोबाइलच्या आलार्ममध्ये असते तशी ‘स्नूझ’ची सुविधा दिली आहे.

गुंडाळ्यांची कलाकुसर

ओरिगामी, किरीगामी हे शब्द आता सगळ्यांच्याच ओळखीचे झालेले आहेत.

फेसबुकवर गाण्यांतून व्यक्त व्हा!

‘म्यूझिक स्टोरीज’ नावाची ही सुविधा सध्या केवळ आयफोनधारकांसाठी उपलब्ध आहे.

‘अँड्रॉइड एम’चे अपडेट कधी?

अँड्रॉइडची सुधारित आवृत्ती असलेली ‘मार्शमेलो’ ही ऑपरेटिंग सिस्टीम गुगलने अलीकडेच दाखल केली आहे.

बच्चेकंपनीसाठी खास स्मार्टफोन..’स्वाईप ज्युनिअर’

लहान मुलांना सहजगत्या हाताळता येतील असे फिचर्स या मोबाईलमध्ये देण्यात आले आहेत.

चौथ्या पिढीच्या इंटरनेटची निवड

टूजी, थ्रीजीनंतर आणि फोरजी इंटरनेट जोडणी मोबाइलवर उपलब्ध झाली आहे.

ई-मेलला ‘स्मार्ट पोच’

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला संवाद, संभाषणाचे अनेक पर्याय मिळाले आहेत.

सूर्यमालेची सफर!

बाल हनुमानाने आकाशातील सूर्याच्या दिशेने झेप घेतली होती.

1

गुगल ड्राइव्ह म्हणजे काय?

गुगल ड्राइव्ह ही गुगलची क्लाऊड सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते.

दिवाळीची ‘तंत्र’ भेट

दिवाळी म्हटले की खरेदी आणि आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देण्याचा सण.

ऑनलाईन कलाकृती

घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित असावं, ते सुंदर सुंदर वस्तूंनी सुशोभित करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.

तंत्रवार्ता

ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर सामान घरपोच येण्यासाठी किमान तीन ते चार दिवस वाट पाहावी लागते.

‘फ्रेंडलिस्ट’मध्ये नसलेल्यांनाही मॅसेज पाठवा, फेसबुकची नवी सुविधा

नेटीझन्समध्ये संवादाचे लोकप्रिय माध्यम असलेल्या फेसबुकने आपल्या युजर्ससाठी नवी सुविधा सुरू केली आहे.

नव्या आयफोनच्या चिपसाठी इंटेलचे हजार मेंदू कार्यरत

इंटेलने ऑपलसाठीच्या या कामासाठी विशेष तज्‍ज्ञांची नेमणूक केली आहे.

फेसबुकच्या मोबाईल अॅपमधील नोटिफिकेशनमध्ये सुधारणा, कार्ड स्वरुपाचा अवलंब

फेसबुकच्या मोबाईल अॅपमधील सध्याच्या नोटिफिकेशनमध्ये महत्वपूर्ण बदल होणार.

गॅजेटसह प्रवास

अनेक असे गॅजेट्स आहेत जे आपल्याला खरोखरच प्रवसात उपयुक्त ठरू शकतात.