पाऊस सुरू झाला, की सृष्टीतल्या सगळय़ाच जीवांमध्ये चैतन्य संचारते. पक्ष्यांची दुनिया यामध्ये मागे नसते. एकदा अशीच शिंजीर पक्ष्याची (पर्पल रम्प्ड सनबर्ड) गंमत पाहायला मिळाली. पावसात भिजलेली ही शिंजीरची जोडी त्यांचे पंख फडफडवून सुकवत होते. पण हे झाल्यावर या जोडीने शेजारच्या कांचन वृक्षावर झेप घेतली. या वृक्षाच्या प्रत्येक पानावर साठलेल्या पावसाच्या थेंबावरून घसरत जाण्याचा त्यांचा खेळ सुरू झाला. एक पान झाले, की दुसरे मग तिसरे असा त्यांचा हा घसरगुंडीचा खेळ बराच वेळ लक्ष वेधून घेत होता. पक्षी निरीक्षणाच्या जगात या अशा गोष्टी रंजनाबरोबर ज्ञानातही भर घालतात.
मिलिंद हळबे – mrhalbe@yahoo.com

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?