माऊली, माऊली असा अखंड घोष, टाळ-मृदंगाच्या साथीने वैष्णवांचा भक्तिकल्लोळ पुण्यात दाखल झाला. तत्पूर्वी माऊलींच्या पालखी सोहळा आळंदीतून प्रस्थान केल्यानंतर आज पुण्यातील संगमवाडी पुलावर पोहोचला. त्यावेळी टिपलेली काही खास छायाचित्रे. (सर्व छायाचित्रे तन्मय ठोंबरे)