20 August 2017

News Flash

पर्यावरणस्नेही सजावट

लहानपणापासून जे पाहात आलोय त्यानुसार सजावटीच्या पारंपरिक कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात.

घरच्या घरी देखावा..

थर्माकोलला पर्याय म्हणून पेपर क्विलिंगची सजावटदेखील आपण करू शकतो.

बांधकाम मंजुरी प्रक्रिया सुलभ

नोटाबंदीनंतर नवीन गृहनिर्माण व्यवसाय काही काळ थंडावला होता.

गणपतीची गेस्टरूम

बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं.

वृद्धांसाठी घरात हे कराच!

वृद्धत्वामुळे नजर कमजोर होत असल्याने तुमचे घर प्रकाशमान ठेवणे अत्यावश्यक आहे.

रामेश्वरम्चे रामनाथ मंदिर

याशिवाय या बेटावर वनौषधींसाठी प्रसिद्ध गंधमादन पर्वत आहे व येथील हवाही रोगनाशक आहे.

रेराचा दलालांवर होणारा परिणाम

अनेक व्यवसाय आता एकमेकांच्या साथीने काम करण्याचा विचार करत आहेत.

वस्तु स्मृती : पानाची गादी

फार पूर्वीपासून मुंबई शहरात दोन दुकाने इतर दुकाने उघडण्यापूर्वी म्हणजे अगदी पहाटे पहाटे उघडत.

हवेहवेसे अंगण

काळानुरूप परिवर्तन घडत असते. तसे अंगणाबाबतही  झाले. मोकळे मैदान मोकळी हवा गेली.

वास्तु-मार्गदर्शन

माझी मेव्हणीला तिचा स्वत:चा प्लॅट तिच्या बहिणीच्या म्हणजेच माझ्या पत्नीच्या नावे हस्तांतरित करायचा आहे.

अपुरी संपर्कसाधने परवडणाऱ्या घरांच्या वाढीतील मोठा अडथळा

जगभरातील शहर नियोजकांनी अनेक दशके जमिनीचा वापर व वाहतूक नियोजन यांना महत्त्व दिले आहे.

रंगविश्व : वि‘रक्त’ जांभळा

एरव्ही आपल्यातला अहंगंड पोसला जाऊ नये, असं अध्यात्म आणि आपली संस्कृती सांगते.

घर सजवताना : खिडकी

आधुनिक खिडक्यांचा विचार करता सर्वप्रथम नजरेसमोर येते ती स्लायडिंग खिडकी.

पोस्ट-मास्तर जोश्यांचे घर

घराने नव्या सूनेचं स्वागत केलं आणि पुढल्या पिढीतल्या नातवाची मुंजही डोळे भरून पाहिली.

बनारसमधलं श्रावणामय घर!

पावसाळा सुरू झाला की लहानपणी अनुभवलेला बनारसचा श्रावण मनाला व्यापून टाकतो.

रेरा आणि तक्रार निवारणाची एस.ओ.पी.

नवीन रेरा कायद्यात देखील या दोन्ही प्रकारच्या उपायांची यथार्थ तरतूद करण्यात आलेली आहे.

उद्यानवाट : तुळस

तुळशीच्या कुंडीत वर्षांतून २ ते ३ वेळा थोडे थोडे सेंद्रिय खत मिसळावे.

रेरा आणि तक्रार निवारणाचे मापदंड

नवीन रेरा कायद्यात देखील या दोन्ही प्रकारच्या उपायांची यथार्थ तरतूद करण्यात आलेली आहे.

सोसायटय़ा व सभासद जीएसटीच्या कक्षेत

देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये वित्तीय बदल आणण्यात योगदान देणारी करप्रणाली अशीही पुस्ती जोडण्यात येत आहे.

घरसजावटीतील नवीन ट्रेंड्स

सौंदर्याच्या किंवा रंगसंगती बाबत आपल्या मनात एक विशिष्ट ठोकताळे असतात.

घर खरेदी करताना..

तुम्ही घेत असलेल्या कर्जाच्या रकमेचे निर्धारण तुमच्या उत्पन्नाद्वारे केले जाते.

मैत्र.. : स्वयंपाक घराशी!

स्वयंपाकघर हा घराचा अविभाज्य भाग असणारच आहे.

सध्यातरी व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमीच!

आधी नोटाबंदी आणि नंतर रेरा कायद्यामुळे हे क्षेत्रही व्यवसायवाढीबाबत चिंताग्रस्त झाले आहे.

कर्जत पट्टा: निसर्गाच्या कुशीतला मुंबईजवळचा उत्तम पर्याय

नेरळ-कर्जत पट्टय़ाचा निरनिराळ्या मार्गाने विकास होऊ लागला आहे.