31 August 2016

News Flash

कलात्मक सजावटीचा आकर्षक पर्याय

शिवाय, हल्ली पर्यावरण जागरूकतेपायी अनेक जण पर्यावरणस्नेही मूर्ती किंवा त्या स्वरूपाची आरास करण्यावर भर देतात

लहान मुले असलेल्या घर ग्राहकांनी घ्यावयाची दक्षता

एकेकाळी मुंबईपासून लांबचे शहर म्हटले जाणारे ठाणे आज स्वयंपूर्ण महानगरामध्ये रूपांतरित झाले आहे.

गणपती येती घरा!

गणपती बाप्पा घरी आले की वातावरण कसं प्रसन्न होऊन जातं. सारा आसमंत बाप्पामय होऊन जातो.

गृहखरेदीचा श्रीगणेशा

शिवाय हा मुहूर्त साधूनही घरखरेदीचा अनेकांचा कल असतो. यासाठी आता विकासकही सज्ज झाले आहेत.

उपराळकर पंचविशी : स्मार्ट की आदर्श शहर ? ‘स्मार्ट शहरा’तील वास्तव!

‘शिवाजी नगर’ परिसरातील सुमारे ३३३ एकर जागेवरील ३००० कोटींची नवीन शहर योजना मंजूर केली.

‘मोफा’ कायदा आणि पोलिसांचे परिपत्रक

विकासकाविरुद्ध खरेदीदाराच्या तक्रारी आल्या तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.

‘सीआरझेड’अंतर्गत विकास

किनारा नियमन क्षेत्र सीआरझेड-२ मध्ये मुंबई महानगरपालिका हद्दीचा समावेश होतो.

माझे वास्तव्य : वाडा ते टॉवर..

वाडय़ात एकंदर सातआठच बिऱ्हाडे; पण सारी एकदिलाने जिवाभावाने राहायची.

सोसायटी व्यवस्थापन : महाराष्ट्र अपार्टमेंट कायदा १९७० : तरतुदी व नियम

फक्त नोंदणी अधिकारीच हा आकडा संकलित करून सांगू शकतील.

विद्युत सुरक्षा : वीज, पाणी व सुरक्षा

वीज आणि पाणी यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण पाणी हे उत्तम वीजवाहक आहे.

वास्तु-प्रतिसाद : आमचे लाडके ‘ताराबाग’

ताराबाग हे त्यांनी लिहिल्याप्रमाणे खरोखरच एक गाव होतं.

सातवा वेतन आयोग

रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्या नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल केला नाही.

स्ट्रक्चरल ऑडिटचे महत्त्व!

ढोबळमानाने बघायला गेलं, तर स्ट्रक्चरल ऑडिटचे दोन विस्तृत प्रकार असतात.

पर्यावरणस्नेही इमारत संकल्पना

सध्या राज्यातील सर्वच शहरांमध्ये मोठमोठी निवासी व व्यापारी संकुलांची बांधकामे जोरात सुरू आहेत.

श्रावणघर

श्रावणातल्या सणांचे तर काही विचारूच नका. दाराला तोरण लावले जाई.

सोसायटी व्यवस्थापन : महाराष्ट्र अपार्टमेंट कायदा १९७०-निधी व गुंतवणूक

महासंघाचे सदस्यत्व किंवा संलग्नता घेण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची संमती घ्यावी.

बादली शल्यविशारद ..

इमारतीतील सर्व बिऱ्हाडकरूंमध्ये पाणी काटेकोरपणे मोजून मापून घ्यावे लागत होते.

योग्य वॉटर हीटरची निवड

योग्य हॉट वॉटर हीटरची निवड करण्यास मदत करण्यासाठी पुढे काही टिप्स दिल्या आहेत.

घर.. पाऊस पाऊस

फार फार तर घराच्या गॅलरीतून हात बाहेर काढून पडतील ते चार थेंब अत्तरासारखे घ्यायचे.

अभ्युदयनगर पुनर्वकिास  एक आदर्श प्रक्रिया

प्रारंभीच्या निर्देश क्रमांक १ नुसार संस्थेच्या इमारतीतील किमान १/४ पेक्षा कमी नाही.

उपराळकर पंचविशी : विरोधाभासी शहर!

‘प्रगती आणि विकास’ या संकल्पनांची असंख्य प्रश्नचिन्हं वास्तुपुरुषाच्या डोळ्यांसमोर तरळायला लागली होती.

स्त्रियांच्या घरस्वप्नाला आकार देणारी ‘माला’

तेवीस वर्षीय प्रसिद्ध सिनेतारकेचे मुंबईत स्वत:चे घर, या वर्तमानपत्रातल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतले.

झोपाळा

लहानपणी आमच्या उरण-नागांवच्या वाडीत घराच्या बाजूलाच चिंचेचे मोठे पसरलेले, उंच झाड होते.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने..

संस्थेच्या माहितीसाठी येथे आम्ही कलम ७५ उधृत करीत आहोत.