23 October 2017

News Flash

पुण्यात भाजपच्या गणेश बीडकर आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी भाजपचे उमेदवार गणेश बीडकर आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

आणखी काही व्हिडिओ