‘लॉस्ट अॅंड फाऊंड’ हे मानस (सिद्धार्थ चांदेकर) आणि नैना (स्पृहा जोशी) यांच्यातील प्रेमकहाणी आहे. या प्रेमाला वैयक्तिक आयुष्यातील एकटेपणाची किनार आहे. शहरी जीवनशैलीमध्ये एकटेपणा आता अविभाज्य भाग बनलाय. अशा एकटेपणाचे जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची तरंग ‘लॉस्ट अॅंड फाऊंड’मध्ये पाहायला मिळेल.